सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – सहावी
विषय – विज्ञान
पूरक अध्ययन सामर्थ्य ( पाचवी परिसर अध्ययन
विषयावर आधारित )
भाषांतर – आर.बी.कोकणे. (GOVT.KHPS,BENADI Range – Nipani)
1.सजीवांची प्रमुख लक्षणे समजून घेतील
2.वनस्पतीमधील आहार तयार करण्याचा
क्रम समजून घेतील
3.जिवितावधीच्या आधारावरून
वनस्पतींचे वर्गीकरण करून उदाहरणे देतील
4.आहार सेवनाच्या आधारावरून प्राण्यांचे वर्गीकरण करून उदाहरणे देतील
5.शारीरिक सदृढतेसाठी क्रीडा
आणि व्यायामाचे महत्त्व जाणून घेतील.
6.नैसर्गिक स्त्रोतांचे महत्व व प्रकार सांगून उदाहरणे देतील
7.हवेची लक्षणे घटक तसेच उपयोग यांची
करतील
8.वायु प्रदूषणाचा अर्थ कारणे परिणाम आणि उपाय याबद्दल चर्चा करतील
9.आहार मिळणाऱ्या
स्त्रोतांविषयी जाणून घेतील
10.आहारातील पोषक घटकांविषयी विवरण करतील
11.आहाराची नासाडी तसेच त्याचे सुरक्षा क्रम समजून घेतील
12.पाण्याचे भौतिक गुण आणि स्रोतांवर विषयी जाणून घेतील
13.पाण्याचे महत्व आणि आणि त्याचे संरक्षण याबद्दल जाणून घेतील
14.द्रव्याच्या विविध स्थितीविषयी समजून घेण्याचे कौशल्य प्राप्त करतील
15.राशी त्याची घनता तसेच दाब याविषयी विवरण करतील
16.द्रव्याचे मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे असे वर्गीकरण करून उदाहरणे
देतील
17.संयुगे आणि मिश्रणे यामधील फरकांची यादी करतील
18.शक्तीच्या विविध रूपांची नावे सांगून त्यांचे उपयोग सांगतील
19.सूर्य आणि त्याचे कुटुंब याविषयी जाणून घेतील
20.पृथ्वी इतर ग्रहाग्रहांच्या पेक्षा कशी वेगळी आहे हे स्पष्ट करतील
Very useful thank you sir