सेतुबंध कार्यक्रम
1.दिलेल्या आकृतीची परिमिती आणि क्षेत्रफळ शोधतील.
2.
4 अंकी संख्या वाचणे लिहिणे तसेच स्थान मूल्य
लिहितील.
3.
4 अंकी संख्या चढत्या उतरत्या क्रमात
लिहितील.
4.
4 अंकी संख्येची हातचासहित व हातचारहित बेरीज
करतील.
5.4 अंकी संख्येची हातचासहित व हातचारहित
वजाबाकी करतील.
6.
9999 पेक्षा कमी
संख्यांचा एक अंकी किंवा दोन अंकी संख्येने गुणाकार करतील.
7.
बाकी न उरता
एक अंकी संख्येने भागणे.
8.
दिलेल्या
संख्येचे अंदाजे किंमत काढतील.
9.
भौमितिक
उपकरणांचा वापर करून किंवा वापर न करता वर्तुळ रचतील.
10.
अपूर्णांक
रूपातील संख्या वाचतील लिहितील तसेच त्यांचा अंश आणि छेद ओळखतील.
11.पैसे,लांबी,रुंदी,वस्तुमान आणि आकारासाठी गुणाकार आणि भागाकार क्रिया
वापरून दैनंदिन जीवनातील समस्यांचे
निराकरण करतील.
12.पैसे, लांबी, वस्तुमान आणि आकाराच्या मापनाबद्दल मूलभूत गोष्टी जाणून
घ्या.
13.
पैसे,
लांबी,
वस्तुमान आणि
आकाराचे परस्पर बदल करतील.
14.
संख्या श्रेणी
पूर्ण करतील.
15.
10 आणि 100 च्या गुणाकाराची मनातल्या मनात वजाबाकी करतील व बेरीज
करतील.
16.
घड्याळातील
वेळ तास व मिनिटांमध्ये वाचतील आणि वेळ पुर्वान्ह आणि अपरान्ह मध्ये सांगणे.
17.
24 तासाच्या घड्याळाचे 12 तासांमध्ये रूपांतर करतील.
18.
एका वर्षातील
दिवस वार आणि महिन्याची संख्या मोजतील.
19.
स्तंभालेखातील दिलेल्या माहितीचे विश्लेषण करतील.
20.
आकृत्यांची
नावे सांगतील आणि घनाकृती च्या बाजू, शिरोबिंदू आणि कडा ओळखून सांगतील.