BRIDGE COURSE COMPETENCIES 4th Maths



सेतुबंध
कार्यक्रम





 

                           इयत्ता
चौथी                             

विषय
गणित
 

                                      पायाभूत सामर्थ्याची यादी  

भाषांतर – एम.व्ही.ढवळे (मॅडम) (GOVT.MHPS,MALIKWAD)

1. 0
ते 999 पर्यंतच्या
संख्या सुटे,
दशक,
शतक प्रमाणे
मोजणे ओळखणे
वाचणे आणि
लिहिणे.

2.पेक्षा मोठा
पेक्षा लहान
आणि समान
चिन्हांचा वापर
करून संख्या
लिहिणे.

3.
लहान
मोठी संख्या
ओळखणे आणि
संख्या चढत्या
उतरत्या
क्रमात लिहिणे.

4.
हातचा घेऊन
आणि हातचा
घेता
999
पेक्षा कमी
असेल अशी
संख्यांची बेरीज
करणे.

5.हातचा घेऊन
आणि हातचा
घेता
तीन अंकी
संख्यांची वजाबाकी
करणे.

6.
दोन आणि
तीन अंकी  संख्यांना
एक अंकी
संख्येने गुणून
त्यातील गुण्य
,
गुणक आणि
गुणलब्ध ओळखणे.

7.
दोन आणि
तीन अंकी
संख्यांना एक
अंकी संख्येने
भागून भाज्य,
भाजक आणि
भागलब्ध ओळखणे.

8.
सम आणि
विषम संख्या
ओळखणे.

9.
नित्य जीवनातील
गुणाकार आणि
भागाकार या
वरील समस्या
मनामध्ये सोडविणे.

10.
आजूबाजूच्या वस्तूंचा
उपयोग करून
आयत,त्रिकोण,
चौरस ,वर्तुळ
अशा आकृतींची
रचना करणे.

abc 

11.
सममित आकृत्या
ओळखून सममित
अक्षाविषयी समजून
घेणे.

12.
द्विमितीय आकृती
ओळखणे. विविध
प्रकारच्या द्विमितीय
आकृत्या काढून
योग्य आणि
अयोग्य आकृत्या
ओळखणे.

13.    संख्याश्रेणी पूर्ण करणे.

14.
आपल्या परिसरातील
वस्तूमधील घनाकृती
ओळखून त्यांची
नावे सांगणे.

15.
दिलेल्या माहितीचा
संग्रह करून
वर्गीकरण करणे
आणि चित्रालेख
रचणे.

16.
वस्तू आणि
चित्रातील माहिती
अपूर्णांकामध्ये व्यक्त
करणे.

17.
दैनंदिन व्यवहारातील
नाणी, नोटा
यांचा उपयोग
समजून घेऊन
त्यावरील सोपी
उदाहरणे सोडविणे.

18.
लांबी ,वजने
आणि आकारमान
त्यांच्या औपचारिक
मापनाची ओळख
करून घेणे.

19.
औपचारिक मापनांचा
उपयोग करून
परिमिती आणि
क्षेत्रफळ शोधणे.

20.
घड्याळ आणि
कॅलेंडर यांचे
वाचन करणे.वर्षातील महिने
इंग्रजी आणि
मराठी मध्ये
क्रमानुसार सांगणे.




 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *