SSLC Supplimentray Exam SEP.
2020
III. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
17. जिवाश्मांचे वय शोधण्याच्या ( अंदाज करण्याच्या ) दोन पद्धतीचे वर्णन करा.
18. पाण्याच्या आम्लीय द्रावणातून विद्युतधारा प्रवाहीत होते हे दर्शविणाऱ्या उपकरणांच्या मांडणीची आकृती काढा आणि विद्युत घटाला नांव द्या.
किंवा
विरल सल्फ्यूरीक आम्लाबरोबर
जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया आणि हेड्रोजन वायूचे ज्वलन करुन परीक्षा करणे हे दर्शविणाऱ्या उपकरणांच्या
मांडणीची आकृती काढा आणि जस्ताच्या कणांच्या भागाला नांव द्या.
19. चपाती अत्यंत सावकाशपणे चावून खाल्याने गोड चव येते,
का ?
৪ x
2 = 16
20. वस्तूचे अंतर आणि भिंगाच्या प्रतिमेचे अंतर अनुक्रमे –30 cm आणि –10
cm आहे. त्याचे विशालन काढा
आणि वापरलेल्या भिंगाचा प्रकार व प्रतिमेचे स्वरूप शोधा.
21. एका व्यक्तीचा चेहरा निस्तेज झाला आहे आणि भितीमुळे श्वसनाचा दर वाढला आहे. या घटनेचा सामना करण्यास मदत करणाऱ्या प्रक्रियेचे
स्पष्टीकरण करा.
22. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीच्या मर्यादांची दुरुस्ती आधुनिक आवर्त सारणीमध्ये
कशी करण्यात आली ?
किंवा
आधुनिक आवर्त
सारणीमध्ये अणुचा आकार गट आवर्तनात कसा बदलतो ?
का ?
23. खालील विद्युत मंडळ आकृतीचे निरीक्षण करा :