खालील कृतियुक्त गीतांचे व्हिडीओ संग्रहित केलेले असून प्रकाशक हे या व्हिडीओचे खरे मालक आहेत.
मुलांना आनंदात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे तसेच कृती आधारित शिक्षणाचे अनेक फायदे लक्षात घेऊन सदर व्हिडिओ संग्रहित केल आहेत.
विद्यार्थ्यांना माहिती लक्षात ठेवण्यास मदत करणे-मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिकरित्या सामील होण्यासाठी प्रोत्साहित करून, कृती आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना माहिती लक्षात ठेवण्यास मदत करते.तसेच तार्किक विचार आणि कल्पनाशक्ती कौशल्य प्राप्त करण्यास मदत करते.या ठिकाणी उपलब्ध व्हिडिओ आपल्याला कृती आधारित मनोरंजनात्मक शिक्षणास नक्की मदत करतील.
व्हिडीओ पाहण्यासाठी गीताच्या नावावर स्पर्श करा.
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात
SUNDARA WHY DON’T YOU COME TO SCHOOL