8th MATHS FEB 2021


इयत्ता  आठवी 

फेब्रुवारी २०२१ महिन्यासाठी नियोजन

विषय – गणित  

आठवडा

घटक

घटकांश

आठवडा 1

6.बैजिक पदावल्या आणि नित्य
समीकरणे
  

 

3. एकचल पदाचे रेषीय समीकरण

1.पदावली  परिचय

२. पद,अवयव,सहगुणक

3.पदावलीचे प्रकार

4. बैजिक पदावल्यांची  बेरीज,वजाबाकी,गुणाकार,

इ. क्रिया 

 

5.एकचल पदाचे रेषीय
समीकरणाचा अर्थ

 

6. मौखिक उदाहरणे

आठवडा 2

बहुभूजाकृतींची रचना

1) बहुभूजाकृतींची

व्याख्या,वर्गीकरण,

गुणधर्म.

 चौकोनांची रचना

2) चौकोनांची व्याख्या

 कोन व बाजूवर आधारित
चौकोनाचे वर्गीकरण

 3) चौकोनाचे प्रकार

चौकोनाचे गुणधर्म

4) चौकोनाचे गुणधर्म




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *