7th Science Feb. 2021


इयत्ता सातवी

फेब्रुवारी २०२१ महिन्यासाठी नियोजन.

विषय – विज्ञान  

आठवडा

घटक

घटकांश

कृती

आठवडा 1

2.पोषण

प्राण्यांमध्ये पोषणाचे

महत्त्व

2.1 अन्न सेवनाच्या विविध पद्धती

2.2 मानवातील पचन क्रिया

पान
नं. 17 (तक्ता 2.1) शाळेत सोडवून घेणे.

 

पान
नं. 31 (आकृती 2.11 ) भागांना नावे द्या.(गृहपाठ)

आठवडा 2

2.पोषण

2.3 गवत खाणाऱ्या प्राण्यातील पचन

 

2.4 अमिबाचे अन्न सेवन आणि पचन

दाताच्या
विविध प्रकारांची नावे लिहून त्यांची कार्ये लिहा.

 

अमिबाची
सुबक आकृती काढून भागांना नावे द्या.

आठवडा 3

3. तंतू ते वस्त्र  

3.1 लोकर

लोकर
उत्पादन करणाऱ्या प्राण्यांची नावे (शाळेतील अभ्यास)

 

लोकर
उत्पादनाच्या पायऱ्या लिहा.(गृहपाठ)    

आठवडा 4

3.तंतू ते वस्त्र 

3.2 रेशीम

फुलपाखरूचा
जीवनक्रम (शाळेतील अभ्यास)

 

रेशीम
निर्मिती प्रक्रिया लिहा.. .(गृहपाठ)    

 


Share with your best friend :)