कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी तर्फे

कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी तर्फे 

 सन 2020-21 सालातील शिक्षकांच्या गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले जात आहेत.


कमीत कमी ६० टक्केपेक्षा जास्त गुण आवश्यक…

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2020 पूर्वी शिक्षक कल्याण निधी ऑफिसला पाठवणे… अर्ज पाठविण्याचा पत्ता खालील चित्रात दिलेला आहे…


जून 2020 मध्ये झालेल्या SSLC/PUC परीक्षेत उतीर्ण शिक्षकांच्या मुलाना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास संधी आहे.

2019-20 मध्ये BA/BCom/Bsc/Bed./BCA/BBM/BHM/BSCA/LLB इत्यादी परीक्षेत विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

सविस्तर माहितीसाठी व या शिष्यवृत्तीसाठी पात्र कोर्ससाठी खालील आदेश पहा…
































Share with your best friend :)