बदली अर्ज भरताना चुकीची माहिती किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल तर Request For Delete Application हा पर्याय EEDS लॉगीन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तरी असे अर्ज डिलीट करून नवीन अचूक माहितीचा अर्ज भरू शकता…
Click here for EEDS website ⇓⇓⇓⇓⇓⇓⇓
EEDS Login करा..
भरलेला अर्ज निवडा..
अर्जाच्या शेवटी Request For Delete Application निवडा..
सरकारी आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा..⇓⇓⇓⇓⇓