निष्ठा ट्रेनिंग




उद्या दि. १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणारे ‘निष्ठा ट्रेनिंग’ स्थगित झालेलं असून ते ०३ नोव्हेंबर २०२० पासून सुरु होणार आहे असा आदेश राज्य शिक्षण ,संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून नुकताच आला आहे.

     कर्नाटकातील पहिली ते आठवी शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी निष्ठा (NISHTHA – National Initiative for School Heads’ and Teachers‘) हे प्रशिक्षण दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणार होते.पण अनेक शिक्षकांना या ट्रेनिंग मध्ये आवश्यक Registration करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने सदर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे.असा आदेश कर्नाटक राज्य शिक्षण ,संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून काढण्यात आला आहे.

सविस्तर आदेश प्रत खालीलप्रमाणे –

WhatsApp+Image+2020 10 15+at+5.44.56+PM



Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now