आपली सेवा माहिती तपासा एका क्लिक मध्ये…
खालील चित्रावर क्लिक करा.
वरील चित्रांवर क्लिक करा.
Teacher निवडा
KGID क्रमांक टाईप करा
Get OTP वर क्लिक करा
आलेला ओटीपी टाईप करून खाली दिलेला
Security Code दिलेल्या जागी भरा व आपली सेवा माहिती तपासून घ्या.