MARATHI LEKHAK,KAVI TOPAN NAVE (मराठी लेखक,कवी व त्यांची टोपणनावे )

   


 

 


 

मराठीतील अनेक लेखक,कवी,नाटककार,शाहीर यांनी आपले लेखन करताना आपले पहिले नाव,आडनाव किंवा आपल्या सग्यासंबंधीची नावे वापरली आहेत.त्यालाच मराठीत टोपणनाव व इंग्रजीत Nickname असे म्हटले जाते.कांही मराठी साहित्यिकांच्या टोपणनावांची यादी खालीलप्रमाणे –   




 

       नाव                                             टोपणनाव 

ज्ञानेश्वर
विठ्ठलपंत कुलकर्णी
– संत
ज्ञानेश्वर


तुकाराम
बोल्होबा आंबिले  –संत तुकाराम


नारायण सूर्याजी ठोसर – संत रामदास


मोरोपंत रामचंद्र पराडकर –  मोरोपंत


महदंबा ऊर्फ महादाईसा  – मराठी भाषेतील आद्य कवयित्री


विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज


पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे – पु.ल.,भाई


राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज


प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार


गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर


कृष्णाजी केशव दामले – केशवसूत/ आधुनिक मराठी
काव्याचे कवितेचे जनक


त्र्यंबक बापूजी ठोमरे – बालकवी


आत्माराम रावजी देशपांडे – अनिल


यशवंत दिनकर पेंढारकर  – यशवंत


प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार


भास्कर रामचंद्र तांबे – राजकवी


ना.धो.महानोर –  रानकवी


बहिणाबाई नथूजी चौधरी – बहिणाबाई




 

पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी


होनाजी सयाजी शेलारखाने – होनाजी


माधव त्रंबक पटवर्धन –  माधव जुलियन


शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर


विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी


काशिनाथ हरी मोडक –  माधवानुज


नारायण मुरलीधर गुप्ते – बी


दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी


शाहीर राम जोशी –  शाहिरांचा शाहीर


मधु मंगेश कर्णिक – मधु भाई


यशवंत दिनकर पेंढारकर –  महाराष्ट्र कवी


बा.सी. मर्ढेकर –  मराठी नवकाव्याचे प्रवर्तक /मराठी कवितेचे जनक


माणिक शंकर गोडघाटे –  ग्रेस


वीरसेन आनंद कदम –  बाबा कदम


अनंत भवानीबावा घोलप – अनंत फंदी


दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी


शंकर केशव कानेटकर – गिरीश


गणेश
हरी पाटील
– ग.ह.पाटील





 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now