DASARA HOLIDAY STUDY CLASS – 7 दसरा सुट्टीतील अभ्यास इयत्ता – सातवी

दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास – 

इयत्ता – सातवी 

विषय -मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,समाज विज्ञान 

Untitled%20presentation%20(1)






 

इयत्ता – सातवी         विषय – मराठी       सुट्टीतील अभ्यास 

⭆दररोज एक पान शुद्धलेखन

⭆दररोज 10 विरुद्धार्थी शब्द लिहिणे.

⭆दररोज 10समानार्थी शब्द लिहिणे.

⭆दररोज 10 एकवचन अनेकवचन शब्द लिहिणे.

⭆दररोज 5 म्हणी लिहिणे.

⭆माझी शाळा,माझे शिक्षक,माझ्या गावातील जत्रा,माझ्या सभोवतालचा परिसर या विषयावरती 5 ते 10 ओळी निबंध लिहिणे.

⭆ 25 वाक्य तयार करणे.

⭆एकूण 100 नवीन शब्दार्थ लिहिणे.

⭆एकूण 100 जोडशब्द लिहिणे.

⭆तुम्ही ऐकलेली एक बोधकथा लिहा.

एका वाक्यात उत्तरे लिहा. पाठ 1 ते 10 वरील प्रत्येक पाठावरील 5 प्रश्नोत्तरे लिहिणे.

इयत्ता – सातवी         विषय – ENGLISH       सुट्टीतील अभ्यास 

1. Read & write vowels & consonants daily one time. ( A – Z) (a -z )

2. Daily 1 page handwriting.

3. Read & write daily 5 English words with pronunciation & Marathi meaning

4. Read & write daily 5 opposite words.

5. Read & write 10 singular & plural forms.

6. Read & write 5 colors name.

7. Read & write One – Hundred numbers.

8. Write an essay. ‘My school. in 10-15 sentences.

9. Write a letter to your class teacher for asking 2 days leave.

10. Write any 30  three (3) letter words (Ex. bat,cat,vat….)






इयत्ता – सातवी         विषय – समाज विज्ञान        सुट्टीतील अभ्यास 



⭆आपला जिल्हा व तालुक्याचे नाव लिहा.

⭆कर्नाटकातील जिल्ह्यांची नावे लिहा.

⭆भारतातील घटकराज्यांची नावे लिहा.

⭆कर्नाटकाचा नकाशा काढा.

⭆भारताचा नकाशा काढा.

⭆कर्नाटकातील नद्यांची नावे लिहा.

⭆केंद्रशासित प्रदेशांची नावे लिहा.

⭆स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे चिकटवून त्यांची नावे लिहा. कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळांची नावे लिहा.

⭆कर्नाटकातील ज्ञानपीठ प्रशस्ती विजेत्यांची चित्रे चिकटवून त्यांची नावे लिहा.

⭆कर्नाटकमधील प्रसिद्ध देवालयांची नावे लिहा.

⭆आपल्या संविधानातील मूलभूत हक्क लिहा.

⭆आपल्या संविधानातील मूलभूत कर्तव्ये लिहा.

⭆पृथ्वी ग्लोबचे चित्र काढा.



 


इयत्ता – सातवी         विषय – विज्ञान       सुट्टीतील अभ्यास 


⭆वैज्ञानिकांची चित्रे गोळा करून त्यांनी लावलेले शोध लिहा.

⭆प्रयोगाची चित्रे काढा [प्रत्येक प्रकरणातील प्रयोगाशी संबंधित चित्रे] व भागांना नावे द्या.

⭆तुमच्या पुस्तकातील प्रत्येक पाठावरील 1 गुणाचे प्रश्न आणि 2 गुणांचे प्रश्न लिहा.

इयत्ता – सातवी         विषय – गणित       सुट्टीतील अभ्यास 


⭆दोन ते 30 पाढे लिहा दररोज एक वेळा.

⭆गणितातील मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दररोज 5 उदाहरणे.

⭆पुस्तकातील संख्या घेऊन चढता क्रम उतरता क्रमाची उदाहरणे सोडवणे.

⭆लसावी आणि मसावी दररोज दोन दोन उदाहरणे

⭆रोमन संख्या I ते C पर्यंत एकूण 5 वेळा.

⭆चौकोन,आयत,त्रिकोण,घन,घनायत,गोल,शंकू,सिलेंडर समांतर चतुर्भुज या आकृत्या काढणे.

⭆अपूर्णांक : समान अपूर्णांक, ऋण अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक (प्रत्येकी 3-3 उदाहरणे लिहा.)




 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now