NMMS सराव परीक्षा 2.एक चलपदाची रेषीय समीकरणे

NMMS Mock Test – Linear Equations
वेळ शिल्लक: 15:00

एक चलपदाची रेषीय समीकरणे: महत्त्वाचे मुद्दे

1. व्याख्या: ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चलपद असते आणि त्याचा कमाल घातांक 1 असतो.
2. रचना: समीकरणात समानता (=) चिन्हाने विभागलेल्या दोन बाजू असतात: LHS आणि RHS.
3. उकल: चलपदाची ती किंमत ज्यामुळे दोन्ही बाजू समान होतात.
4. पक्षांतर (Transposition): बाजू बदलताना चिन्हे बदलतात (+ चे -, * चे /).
5. नियम: संतुलन राखण्यासाठी दोन्ही बाजूंना समान क्रिया कराव्या लागतात.

तुमची कामगिरी (Performance)

गुण: 0 / 15

वेळ घेतला: 0

स्पष्टीकरण (Explanation)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now