व्हाट्सएप वर स्टिकर कसे पाठवावे व सेव्ह करावे..


Screenshot 20210514 194946 WhatsApp








व्हाट्सअप वर स्टिकर कसे पाठवावे. हे पाहण्यासाठी खालील छोटासा व्हिडीओ पहा..

किंवा त्याखालील पायऱ्या पाहून स्टीकर पाठवा. 






१) व्हाट्सअप अपडेट करून घ्या . 

२) व्हाट्सअप ओपन करा.

३) आता तुम्ही जेथे मेसेज टाईप करता तेथे तुम्हाला एक इमोजी दिसेल त्यावर क्लिक करा .

Screenshot 20210514 112339 WhatsApp







४ ) आता इमोजी दिसत असतील त्या खाली तीन पर्याय दिले आहे . त्यामधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा.

Screenshot 20210514 193242 WhatsApp












५) आता तुम्हाला स्टिकर्स दिसतील .त्या स्टिकर वर क्लिक करून तुम्ही स्टिकर पाठवू शकता .

Screenshot 20210514 194946 WhatsApp










नवीन नवीन स्टिकर कसे डाउनलोड कसे करावे.(हे  व्हाट्सअपकडून आलेले स्टिकर्स असतील जर आपल्याला नवीन मराठी हिंदी कन्नड स्टिकर्स हवे असतील तर App डाउनलोड करावे लागतील.) Whatsapp स्टीकरapp साठी येथे स्पर्श करा.. ClickHere )

१) तुम्ही जेथून स्टिकर पाठवता तेथे उजव्या बाजूला अधिकचे (+) चिन्ह आहे त्यावर क्लिक करा .

Screenshot 20210514 193254 WhatsApp










2) आता तुम्हाला काही स्टिकर व्हाट्सअप कडून दिले जातात ते तुम्ही तेथे डाउनलोड करायचे आहे .

Screenshot 20210514 193317 WhatsApp










३) डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते स्टिकर व्हाट्सएप मध्ये दिसू लागतील .

Screenshot 20210514 193403 WhatsApp












४) किंवा जर अजुन तुम्हाला स्टिकर हवे असतील तर पुन्हा त्या अधिकच्या बटण वर क्लिक करायचे आहे .

५) आता GET MORE STICKERS चे बटण मिळेल . त्यावर क्लिक करायचे आहे .

६) त्यानंतर  प्ले स्टोर वर APP ओपन होईल. तेथे तुम्हाला काही अँप्लिकेशन दिसतील . ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे .

७) आणि ते ओपन करायचे आहे .

८) अँप्लिकेशन ओपन कराल तेंव्हा तुम्हाला ADD IN WHATSAPP असे बटण मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे . आणि ते स्टिकर्स व्हाट्सएप मध्ये ऍड होऊन जातील

अशा पध्दतीने तुम्ही व्हाट्सएप वर स्टिकर पाठवू व ऍड करू शकता .

अश्या प्रकारे तुम्ही व्हाटसॲपवर स्टिकर सेंड करू शकता.

ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. आणि  ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा.





Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now