App डाउनलोड करण्यासाठी चित्रावर स्पर्श करा.
1) चित्रावर स्पर्श केल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोर वर घेऊन जाईल . तेथे तुम्हाला काही अँप्लिकेशन दिसतील . ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे .
2) आणि ते ओपन करायचे आहे .
3) जसे तुम्ही एखादे अँप्लिकेशन ओपन कराल तर तुम्हाला ADD IN WHATSAPP किंवा ADD + चिन्ह असे बटण मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे . आणि ते स्टिकर्स व्हाट्सएप मध्ये ऍड होऊन जातील.
( App डाउनलोड करून करा आणि हवे असलेले स्टीकर ADD करून App UNINSTALL केलं तरी चालते.)