CLASS – 8
MEDIUM – MARATHI
SUBJECT – MAAY MARATHI
SYLLABUS – KARNATAKA STATE
LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
गद्य 17 – तीन मुद्दे
पद्य 18 – माय
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण – 20
वेळ: 45 मिनिटे
गद्य 17 – तीन मुद्दे (विनायक नरहर भावे), पद्य 18 – माय (कविता)
पाठ/कवितेनुसार अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
गद्य १७: तीन मुद्दे
- लेखकाचे नाव व त्यांच्या कार्याची ओळख होते.
- महत्त्वाच्या तारखा, संस्था, ठिकाणे यासारख्या तथ्यांचे स्मरण करतात.
पद्य १८: माय
- कवितेतील भावनिक आशय, विशेषतः आईचे कष्ट व मृत्यूचे वर्णन समजते .
- रिकाम्या जागा भरणे, एका वाक्यात उत्तरे लिहिणे यातून शब्दसंपदा व वाचन कौशल्ये विकसित होतात.
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint) – गुण 20
| उद्देश | स्मरण (Memory) | आकलन (Understanding) | अभिव्यक्ती (Expression) | एकूण गुण |
|---|---|---|---|---|
| गुण विभागणी | 10 | 7 | 3 | 20 |
| काठीण्य पातळीनुसार | सुलभ (65%): 13 गुण | मध्यम (25%): 5 गुण | कठीण (10%): 2 गुण | 20 | ||
प्रश्न १. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) – योग्य पर्याय निवडा. (5 गुण)
1. विनायक नरहर भावे यांचा जन्म या साली झाला. (1 गुण) (स्मरण)
- A. 1695
- B. 1795
- C. 1895
- D. 1995
2. विनोबा भावे यांनी ही संस्था स्थापन केली. (1 गुण)
- A. धर्मसंस्था
- B. आचार्यकुल
- C. शिक्षणकुल
- D. कोणतेही नाही
3. कविला मायचा मृत्यू झाल्याचे कशावरून समजले? (1 गुण)
- A. रेडिओ
- B. वर्तमानपत्र (युवा संकल्प)
- C. दूरदर्शन
- D. भीम संदेश
4. मायचा मृत्यू कसा झाला? (2 गुण)
- A. वाटेत पडून
- B. सर्पदंश
- C. अपघाती
- D. दगड आपटून
प्रश्न २. एका वाक्यात उत्तरे लिहा. (5 गुण)
5. काळोखाचे राज्य केव्हा येते? (1 गुण)
6. माय रानात कशासाठी जात होती? (1 गुण)
7. मायने पाय का बांधला? (1 गुण)
8. मायचा देहातून प्राण केव्हा गेला? (2 गुण)
प्रश्न ३. रिकाम्या जागा भरा आणि व्याकरण. (5 गुण)
9. खालील ओळीत रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (2 गुण)
घरोघरी दिवे लागत.
अंधाराला चिरत तेव्हा जड येई.
10. ‘हंबरडा फोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (3 गुण)
प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा. (5 गुण)
11. मोळीवाली दिसताच कवी काय करतो? (3 गुण)
12. वाऱ्यावर काय विरून गेले? (2 गुण)




