FLN सराव पत्रिक Generator

SmartGuruji – FLN Marathi Practice Sheet Generator 2026-27

इयत्ता 4 ते 10 | LO-1 ते LO-4 | मराठी विषय

सरावपत्रिका निर्मिती पर्याय (Practice Sheet Settings)

शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना (FLN Remedial Guidelines):

  • अध्ययन पातळीला प्राधान्य: विद्यार्थ्याची प्रत्यक्ष पातळी ‘प्रारंभिक’ असल्यास त्याला प्रारंभिक स्तरावरीलच सरावपत्रिका द्यावी.
  • सराव केंद्रित दृष्टिकोन: ही परीक्षा नसून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणारी सरावपत्रिका आहे.
  • PDF कशी सेव्ह करावी?: ‘Download PDF’ किंवा ‘Print’ वर क्लिक केल्यावर प्रिंट विंडोमध्ये ‘Save as PDF’ निवडावे.
Prepared for Teachers and Students | SmartGuruji
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now