इयत्ता – 9वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 8 –बाबाखान दरवेशी | पद्य 8 -आचंद्रसूर्य नांदो
| पाठ (Lesson) / कविता (Poem) | अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) |
| गद्य 8 – बाबाखान दरवेशी | 1.व्यक्तिचित्र हा साहित्य प्रकार समजून घेणे. 2.व्यक्तिचित्र साहित्यातील पात्र, प्रसंग, घटना, यांचा समन्वय साधणे. 3.प्राणी आणि मनोरंजन करणाऱ्या लोकांविषयी माहिती मिळविणे. 4.प्राणीमात्रांवर दया करण्याचे सामर्थ्य विकसित करणे. |
| पद्य 8 – आचंद्रसूर्य नांदो | 1.देशभक्ती मुलांच्या मध्ये जागृत करणे. 2.देशभक्ती गीतातून स्वातंत्र्याविषयी देश प्रेम निर्माण करणे 3.भारताचा पौराणिक ऐतिहासिक राजकीय इतिहास 4.कवितेतून सांगणे ग. दि माडगूळकरांचे साहित्य समजावून देणे. |
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 9वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 8 – बाबाखान दरवेशी
पद्य 8 – आचंद्रसूर्य नांदो
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)
| उद्देश (Objective) | प्रश्नाचे स्वरूप (Question Type) | प्रश्नांची संख्या (No. of Q.) | गुण (Marks) |
|---|---|---|---|
| स्मरण | MCQ (वस्तुनिष्ठ) | 6 | 6 |
| स्मरण/आकलन | एका वाक्यात उत्तरे | 5 | 5 |
| आकलन | लघुत्तरी प्रश्न (2-3 वाक्ये) | 2 | 4 |
| अभिव्यक्ती/आकलन | दीर्घोत्तरी प्रश्न (4-5 वाक्ये) | 2 | 5 |
| **एकूण** | **15** | **20** |
विभाग १: गद्य (10 गुण)
प्र. 1. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.1.
बाबाखान हा कोण होता?
[1]
(अ) कलाकार (ब) भांडखोर (क) दरवेशी (ड) वेडा
Q.2.
काळोख्या रात्री कोणाच्या घरापुढे माणसं गोळा झाली ?
[1]
(अ) उमाजीच्या (ब) कुळंबीणीच्या (क) लेखकाच्या (ड) बाबाखानच्या
Q.3.
बाबाखानने हा प्राणी पाळला होता.
[1]
(अ) माकड (ब) अस्वल (क) कुत्रा (ड) वाघ
प्र. 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.4.
या पाठात दरवेशाचे नाव काय आहे ?
[1]
Q.5.
बाबाखानने अस्वल का पाळले होते ?
[1]
प्र. 3. खालील प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.6.
बाबाखान दरवेश्याच्या स्वभावाचे वर्णन करा.
[2]
प्र. 4. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (3 गुण)
Q.7.
बाबाखानने अस्वलाचा सांभाळ कशा प्रकारे केला होता ?
[3]
विभाग २: पद्य (10 गुण)
प्र. 5. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.8.
पार्थास बोध याने केला.
[1]
(अ) श्रीकृष्णाने (ब) शिवबाने (क) माधवाने (ड) गौतमाने
Q.9.
येथे याचा पायाच सत्य आहे.
[1]
(अ) जन शासनाचा (ब) भांडवलशाहीचा (क) हुकूमशाहीचा (ड) सावकारशाहीचा
Q.10.
‘गीतरामायण’ कोणी लिहिले.
[1]
(अ) व्यंकटेश माडगूळकर (ब) ग. ल. ठोकळ (क) योगीराज वाघमारे (ड) ग. दि. माडगूळकर
प्र. 6. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.11.
‘आधुनिक वाल्मिकी’ असे कोणाला म्हटले आहे ?
[1]
Q.12.
हा देश कशाचे स्तन्य प्याला आहे ?
[1]
Q.13.
या देशात कशाची रामायणे घडावीत असे कवीला वाटते ?
[1]
प्र. 7. खालील ओळींचे स्पष्टीकरण दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.14.
‘शिर उंच उंच व्हावे, हिम वंत पर्वताचे’ या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे?
[2]
प्र. 8. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (3 गुण)
Q.15.
हे क्षेत्र पुण्यदायी कशाने बनले आहे ?
[3]
**– प्रश्नपत्रिका समाप्त –**




