CLASS – 8
MEDIUM – MARATHI
SUBJECT – MAAY MARATHI
SYLLABUS – KARNATAKA STATE
LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
गद्य 21 – शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी
पद्य 22- संतवाणी
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता -8वी विषय -मराठी गुण -20 गद्य 21 – शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी पद्य 22- संतवाणी
वेळ: 45 मिनिटे
एकूण गुण: 20
पाठ/कवितेनुसार अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
गद्य: शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी
- ऐतिहासिक ठिकाणे व तेथील सोयी-सुविधांबद्दलची माहिती मिळवतात.
- ठिकाणे, नावे आणि वस्तूंचे स्मरण करतात.
पद्य: संतवाणी
- संतांचे विचार (उदा. कृतज्ञता, प्रेम) आणि नैतिकता समजून घेतात.
- वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतात (अभिव्यक्ती).
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint) – गुण 20
| विभाग | स्मरण (Memory) | आकलन (Understanding) | अभिव्यक्ती (Expression) | एकूण गुण |
|---|---|---|---|---|
| गद्य (10 गुण) | 4 | 2 | 4 | 10 |
| पद्य (10 गुण) | 6 | 3 | 1 | 10 |
| एकूण (Total) | 10 | 5 | 5 | 20 |
विभाग १: गद्य (शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी) (10 Marks)
A) योग्य पर्याय निवडून लिहा: (1 Mark)
1. वाडा कसा होता. (1)
- A. मजबूत
- B. उंच
- C. रंगीत
- D. संगीन
B) एका वाक्यात उत्तरे लिहा: (3 Marks)
2. वाड्यात कोणती सोय नव्हती. (1)
3. वाड्याच्या मध्यभागी असा गोल तलाव आहे. (रिकाम्या जागी योग्य शब्द भरा) (2)
C) लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न: (6 Marks)
4. शनिवारवाड्याच्या बांधकामाची माहिती लिहा. (2)
5. शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या होत्या, ते सविस्तर लिहा. (4)
विभाग २: पद्य (संतवाणी) (10 Marks)
A) वस्तुनिष्ठ प्रश्न: (5 Marks)
6. निर्वाणी या शब्दाचा अर्थ काय? (1)
- A. कठोर
- B. विसरु नये
- C. कठीण प्रसंगी
- D. धिक्कार
7. कोणाशी निष्ठुरपणे वागू नये? (एका वाक्यात उत्तर) (1)
8. रखुमाईचा कांत कोण? (एका वाक्यात उत्तर) (1)
9. ज्याने अन्न दिले त्याचे काय मोडू नये? (एका वाक्यात उत्तर) (2)
B) जोड्या जुळवा आणि ओळी पूर्ण करा: (5 Marks)
10. जोड्या जुळवा: (3)
| अ गट | ब गट |
|---|---|
| 1) अन्न | A. प्रेम |
| 2) जीव | B. निष्ठुर |
| 3) उपकार | C. माता |
11. कवितेच्या ओळी पूर्ण करा: (2)
ऐसे केले . ओवळे .




