LBA 8वी मराठी पद्य 13 – माझी मुक्ताई 14- कर्नाटकातील कांही शिल्पसुंदर स्थळे

 CLASS – 8

MEDIUM – MARATHI 

SUBJECT – MAAY MARATHI

SYLLABUS – KARNATAKA STATE 

LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका


पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका – ८वी मराठी

पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

इयत्ता – ८वी • विषय – मराठी • गुण – 20
पद्य – १३. माझी मुक्ताई • गद्य – १४. कर्नाटकातील कांही शिल्पसुंदर स्थळे
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)
अ. क्र.उद्दिष्टप्रश्न प्रकारकठीणता पातळीगुण
1स्मरण (Knowledge)वस्तुनिष्ठ/एका वाक्यातसुलभ (Easy)10
2आकलन (Understanding)लघुत्तरीसामान्य (Medium)6
3अभिव्यक्ती (Expression)दीर्घोत्तरी (थोडक्यात)कठीण (Hard)4
एकूण गुण (Total Marks)20
प्र १. खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा किंवा रिकाम्या जागा भरा. [Total Marks: 4]
(1) मुक्ताईचा भाऊ हा आहे. (1 Mark)
    अ) तुकाराम     ब) ज्ञानेश्वर     क) नामदेव     ड) निवृत्तीनाथ*
(2) जुम्मामशिदीत एकाच वेळी सुमारे लोक नमाज पढतात. (1 Mark)
(3) महंमद आदिलशहाने आपला गोलघुमट साठी बांधला. (1 Mark)
    अ) पर्यटन     ब) कबर     क) राजवाडा     ड) महाल*
(4) मेहतर महल हे खरं म्हणजे आहे. (1 Mark)
प्र २. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा आणि कवितेच्या ओळी पूर्ण करा. [Total Marks: 5]
(1) बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या इ.स. मध्ये झाला? (1 Mark)
(2) मुक्ताईला गुरु कोणी मानले? (1 Mark)
(3) कवितेच्या ओळी पूर्ण करा: (3 Marks)
माझी     मुक्ताई


प्र ३. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत लिहा. [Total Marks: 4]
(1) इब्राहिम रोजा बद्दल जाणती मंडळी काय म्हणतात? (2 Marks)
(2) गोलघुमटात कोणता चमत्कार घडतो? (2 Marks)
प्र ४. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. [Total Marks: 3]
(1) आनंद     X     (1 Mark)
(2) सुंदर     X     (1 Mark)
(3) प्राचीन     X     (1 Mark)
प्र ५. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर चार ते पाच वाक्यांत लिहा. [Total Marks: 4]
(1) जुम्मा मशिदीबद्दल माहिती लिहा. (4 Marks)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now