LBA ८वी मराठी पद्य 9 – दीप लाव तो | गद्य 10 – रामेश्वरमचे दिवस

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3.  इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
  4.  इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  6. इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  7. ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  8. पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी

विषय – मराठी

गुण – 20

पद्य 9 – दीप लाव तो | गद्य 10 – रामेश्वरमचे दिवस

प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)

उद्दिष्टानुसार प्रामुख्यतागुण विभागणीकठीण पातळीनुसारगुण विभागणी
स्मरण (Knowledge)7 गुण (35%)सोपे (Easy)9 गुण (45%)
आकलन (Understanding)8 गुण (40%)मध्यम (Average)8 गुण (40%)
अभिव्यक्ती (Expression)5 गुण (25%)कठीण (Difficult)3 गुण (15%)
एकूण20 गुण (100%)एकूण20 गुण (100%)

विभाग अ: पद्य – दीप लाव तो (8 गुण)

प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 गुण)

  1. तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द हा आहे: (सोपे)
    • अ) अंधार
    • ब) प्रकाश
    • क) रात्र
    • ड) दिवस
  2. कुसुमाग्रजांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? (सोपे)
    • अ) ज्ञानपीठ
    • ब) भारतरत्न
    • क) बुकर
    • ड) मॅगसेस

प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 गुण)

  1. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव लिहा. (मध्यम)
  2. दीप लाव तो या कवितेतून कोणता संदेश मिळतो? (मध्यम)
  3. माणूस कोणाला शरण जातो? (मध्यम)

प्रश्न 3. रिकाम्या जागा भरा. (1 x 3 = 3 गुण)

  1. हवे मज माणूस वदला _____ (सोपे)
  2. स्वर्ग परी _____ राही (सोपे)
  3. करील शास्त्रच _____ जीवन (सोपे)

विभाग ब: गद्य – रामेश्वरमचे दिवस (12 गुण)

प्रश्न 4. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 गुण)

  1. डॉ. कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? (सोपे)
    • अ) दहावे
    • ब) आठवे
    • क) अकरावे
    • ड) सातवे
  2. कलाम यांच्या आत्मकथनाचा मराठी अनुवाद ह्यांनी केला: (सोपे)
    • अ) माधुरी शानभाग
    • ब) रेखा जोशी
    • क) आनंदी देशपांडे
    • ड) सुमीत

प्रश्न 5. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 4 = 4 गुण)

  1. कलाम यांच्या वडिलांचे नाव काय होते? (सोपे)
  2. कलाम यांना कष्टाची कमाई करायला कोणी शिकविले? (सोपे)
  3. रामेश्वरम मध्ये पुस्तकांचा संग्रह हयाच्याकडे होता. (मध्यम)
  4. कलाम यांना नव्या जगाची ओळख कोणी करून दिली? (मध्यम)

प्रश्न 6. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 3 = 6 गुण)

  1. कलाम कोणाकोणा कडून कायकाय शिकले? (कठीण)
  2. “त्या दयाळू, कृपाळू, अल्लाचे आभार माना” संदर्भासह अर्थ स्पष्ट करा. (मध्यम)
  3. शिक्षणासाठी बाहेर जाताना कलामांना वडिलांनी काय सांगितले? (कठीण)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now