LBA 4थी मराठी पाठ 1 – भारत गौरव गीत पाठ 2 – भारत माता

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

Question Paper

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 4थी

विषय – मराठी

गुण – 10

पाठ 1 – भारत गौरव गीत, पाठ 2 – भारत माता

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (Blueprint)

कठीणतेची पातळीगुणशेकडा (%)
सुलभ660%
साधारण330%
कठीण110%
एकूण10100%

प्रश्न 1ला: रिकाम्या जागा भरा.

1. भारत हा ………………… आहे. (देश, राज्य) (1)
2. हिमगिरीचा ………………… माथा. (उत्तम, उन्नत) (1)

प्रश्न 2रा: एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. कवी कोणाची गौरव गीत गात आहे? (1)
2. आमचा देश कसा आहे? (1)

प्रश्न 3रा: योग्य पर्याय निवडा.

1. ज्ञानाचे माहेरघर कोणते?
अ) मुंबई ब) पुणे क) नाशिक ड) कोल्हापूर (1)
2. मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
अ) राणी चन्नम्मा ब) सावित्रीबाई फुले क) बहिणाबाई चौधरी ड) कस्तुरबा गांधी (1)

प्रश्न 4था: विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. लहान X ………………… (0.5)
2. अंधकार X ………………… (0.5)

प्रश्न 5वा: दोन वाक्यात उत्तर लिहा.

1. भारताविषयी माहिती लिहा? (2)

तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे 10 प्रश्न (प्रत्येक 1 गुण)

  1. गौरव या शब्दाचा अर्थ काय?
  2. समानार्थी शब्द लिहा: ‘विश्व’
  3. विरुद्धार्थी शब्द लिहा: ‘मरण’
  4. बापूंचे पूर्ण नाव काय?
  5. नीलाकाशी काय फडकत आहे?
  6. तालबद्ध शब्द लिहा: ‘महान’
  7. तालबद्ध शब्द लिहा: ‘निशान’
  8. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय?
  9. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला?
  10. लोकमान्य रात्रंदिवस कोणत्या देवाची पूजा करत असत?

4थी मराठी भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

4थी परिसर अध्ययन भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)