LBA 4थी मराठी पाठ 5. मी किल्ला बोलतोय,पाठ 6. परोपकारी नरेंद्र

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

Question Paper

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 4थी

विषय – मराठी

गुण – 10

पाठ 5. मी किल्ला बोलतोय, पाठ 6. परोपकारी नरेंद्र

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (Blueprint)

कठीणतेची पातळीगुणशेकडा (%)
सुलभ660%
साधारण2.525%
कठीण1.515%
एकूण10100%

प्रश्न 1ला: योग्य पर्याय निवडा.

1. सहलीचे आयोजन कोणी केले?
अ) महादेव गुरुजी ब) राघव गुरुजी क) विनायक गुरुजी ड) गजानन गुरुजी (1)
2. विवेकानंदांचे लहानपणीचे नाव हे होते?
अ) सुरेंद्र ब) राजेंद्र क) नरेंद्र ड) देवेंद्र (1)

प्रश्न 2रा: एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. सहलीला कोठे जायचे ठरवले आहे? (1)
2. खंदक या शब्दाचा अर्थ लिहा. (1)

प्रश्न 3रा: रिकाम्या जागा भरा.

1. दुसऱ्याला मदत करणारा ………………… (परोपकारी, परावलंबी) (1)
2. नरेंद्र हाच पुढे या नावाने ओळखला जाऊ लागला. (विवेकानंद, श्रीरामकृष्ण) (1)

प्रश्न 4था: विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. आनंद × ………………… (0.5)
2. हसणे × ………………… (0.5)

प्रश्न 5वा: दोन-तीन वाक्यात उत्तर लिहा.

1. ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे? (2)

प्रश्न 6वा: समानार्थी शब्द लिहा.

1. आई = ………………… (1.5)

तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे 10 प्रश्न (प्रत्येक 1 गुण)

  1. बेळगावीला कोणता किल्ला आहे?
  2. किल्ला कोणाशी बोलत होता?
  3. सहलीला कोणत्या बसमधून प्रवास करायचा आहे?
  4. स्वामी विवेकानंदांचा जन्म कोणत्या साली झाला?
  5. विवेकानंदांच्या आईचे नाव काय होते?
  6. देबुदा हा कोण होता?
  7. वैद्य याचा अर्थ काय?
  8. स्वामी विवेकानंदांचे निधन केव्हा झाले?
  9. विवेकानंदांच्या गुरुचे नाव काय?
  10. विवेकानंदांचा जन्म दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

4थी मराठी भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

4थी परिसर अध्ययन भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)