CLASS – 3
MEDIUM – MARATHI
SUBJECT – EVS
SYLLABUS – KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
इयत्ता 3री
परिसर अध्ययन – भाग 1
प्रश्नसंच
इयत्ता – 3री
विषय – परिसर अध्ययन
पाठ- 10. आपली ज्ञानेंद्रिये
Q.1 योग्य जोड्या जुळवा.
- 1. डोळा
- 2. कान
- 3. नाक
- 4. जीभ
- 5. त्वचा
- A) वास घेण्यासाठी
- B) स्पर्श जाणण्यासाठी
- C) पाहण्यासाठी
- D) चव घेण्यासाठी
- E) ऐकण्यासाठी
Q.2 खालील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या अवयवांची नावे लिहा.
- अन्न गरम आहे की नाही हे जाणण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर होतो? ________
- वाहनांचा आवाज ओळखण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर होतो? ________
- फुलाचा वास ओळखण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर होतो? ________
Q.3 सत्य की असत्य ते ओळखा.
- पाहत असतानाच वाचले पाहिजे.
- फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
- कान काडीने/पिनाने स्वच्छ करू नये.
- खूप गरम पदार्थ खाऊ नयेत.
- मित्रांच्या कानात मोठा आवाज करू नये.
Q.4 एका किंवा दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- ज्ञानेंद्रिये किती आहेत? ती कोणती आहेत?
- ज्ञानेंद्रिये म्हणजे काय आणि त्यांची कार्ये काय आहेत?
उत्तरपत्रिका
इयत्ता – 3री
विषय – परिसर अध्ययन
पाठ- 10. आपली ज्ञानेंद्रिये
Q.1 योग्य उत्तर निवडून प्रश्नांची उत्तरे द्या. (Marks: 4 x 1 = 4)
- A) शब्द शिकण्यासाठी
- B) वास घेण्यासाठी
- C) चव घेण्यासाठी
- D) स्पर्श जाणण्यासाठी
Q.2 एका वाक्यात उत्तरे लिहा. (Marks: 3 x 1 = 3)
- डोळा
- कान
- नाक
Q.3 दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. (Marks: 3 x 1 = 3)
डोळा: पाहण्यासाठी.
कान: ऐकण्यासाठी.
नाक: वास घेण्यासाठी.
जीभ: चव घेण्यासाठी.
त्वचा: स्पर्श जाणण्यासाठी.





