5वी गणित 2.बेरीज (LBA नमुना प्रश्नपत्रिका)

CLASS – 5

MEDIUM – MARATHI

SUBJECT – MATHEMATICS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER

  1. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
     होयशिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  2. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
     होयत्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
     होय,
    • इयत्ता ते 5: 10 लेखी + तोंडी = 15 गुण
    • इयत्ता ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी विषय – गणित गुण: 20

प्रकरण: 2. बेरीज

Question Paper Blueprint

Knowledge LevelMarksDifficulty LevelMarks
Remembering (ज्ञान)3 (15%)Easy (सोपे)6 (30%)
Understanding (आकलन)3 (15%)Average (मध्यम)10 (50%)
Application (उपयोजन)6 (30%)Difficult (अवघड)4 (20%)
Skill (कौशल्य)8 (40%)Total20
Total20

I. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (3 × 1 = 3 Marks)

1. 10,000 + 20,000 =

  • A) 50,000
  • B) 30,000
  • C) 80,000
  • D) 60,000

2. 5,000 + 15,000 =

  • A) 30,000
  • B) 60,000
  • C) 40,000
  • D) 20,000

3. 40,000 + 3000 =

  • A) 63,000
  • B) 43,000
  • C) 53,000
  • D) 13,000

II. रिकाम्या जागा भरा / एका वाक्यात उत्तरे लिहा. (3 × 1 = 3 Marks)

1. 69,000 + ______ = 70,000

2. 28000 + ______ = 32,000

3. 38,000 + 2,000 = ______

III. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 Marks)

1. 36,900 + 53,613 = ______

2. 24,596 + 36,578 = ______

IV. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (2 × 2 = 4 Marks)

1. 36,417 + 32532 = ______

2. रामनहळळीची लोकसंख्या 12,389 आणि सोमनहळळीची लोकसंख्या 11,089 आहे. दोन्ही गावाची एकूण लोकसंख्या किती ?

V. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (1 × 4 = 4 Marks)

1. एका दुचाकी शोरूम मध्ये जानेवारी महिन्यात 11,258; फेब्रुवारी महिन्यात 22,458 आणि मार्च महिन्यात 16,598 दुचाकी विकण्यात आल्या. तर विकल्या गेलेल्या एकूण दुचाकी किती ?

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now