इयत्ता – पाचवी
(जुलै महिन्यातील उपक्रम थीम: कला व हस्तकला)
3 ते 5 मिनिटांत करता येणाऱ्या कला व हस्तकला उपक्रमांची निवड:
कागद हस्तकला: कागदाच्या होड्या, कॅमेरा, रॉकेट, सजावटी तोरण इत्यादी बनवणे.
वृत्तपत्र हस्तकला: जुने वृत्तपत्र वापरून टोपी, फोटो फ्रेम तयार करणे.
पानांचा वापर: विविध प्रकारच्या पानांचा वापर करून प्राणी,पक्षी किंवा सजावटी चित्रे तयार करणे.
रंगांची ओळख:
रंगांचे मिश्रण करून नवीन रंग तयार करणे.
उदाहरण: लाल + हिरवा = पिवळा,
हिरवा + निळा = हिरवट निळा
निळा + लाल = जांभळा
इयत्ता – पाचवी
थीम – कला आणि हस्तकला

दिनांक | उपक्रम | |
---|---|---|
10/02/2025 | कागदी कला आणि हस्तकला कृती | |
11/02/2025 | वर्तमानपत्रपासून कला व हस्तकला | |
12/02/2025 | कागदी मास्क तयार करणे आणि प्रदर्शन करणे | |
13/02/2025 | वर्तमानपत्रपासून कला व हस्तकला | |
14/02/2025 | कागदी कला आणि हस्तकला कृती | |
15/02/2025 | संभ्रम शनिवार कृती |

CLICK HERE TO DOWNLOAD TIME TABLE PDF
CLICK HERE TO DOWNLOAD SACHETAN HANDBOOK