सचेतन फेब्रुवारी वेळापत्रक इयत्ता – 4थी SACHETAN TIME TABLE FEBRUARY CLASS – 4

  1. गणिती कोडी उपक्रम: मुलांकडून गणिताशी संबंधित कोडी सोडवून घेणे.
    उदाहरण: चढत्या आणि उतरत्या क्रमाने मुलांना 4, 3, 2, 1 असे गट करून उभे करणे. एखाद्या गटाची जागा बदलल्यास उतरता क्रम चढत्या क्रमात बदलतो.
  2. वस्तुमाध्यमांद्वारे अपूर्णांकांची ओळख: जुने वृत्तपत्रे, कार्ड बोर्ड आणि विविध स्थानिक वस्तू वापरून अपूर्णांक समजावून सांगणे.
  3. वेळेच्या संकल्पनांची ओळख: चित्र किंवा वस्तुमाध्यमांद्वारे 1 तास = 60 मिनिटे, 1 मिनिट = 60 सेकंद, घड्याळावरील 1 अंक 5 मिनिटांचे सूचक इत्यादी समजावून सांगणे.
  4. संख्या ओळखा आणि उत्तर शोधा: कार्ड बोर्डवर लिहिलेल्या आकड्यांवरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोडवणे.
    उदाहरण: एक मूल 50 संख्या दाखवते, दुसरे 20, तर तिसरे बेरीजची जागा घेते आणि उत्तर काढते.
  5. गणिती कोडी: गणिताशी संबंधित कोडी मुलांना सोडवण्यासाठी देणे.

गणिती कोडी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.

इयत्ता – चौथी

image 11
दिनांक उपक्रम
03/02/2025गणित कोडी कृतीCLICK HERE
04/02/2025TLM च्या सहाय्याने अपूर्णांक परिचय
05/02/2025वेळेच्या परिकल्पनेचा परिचय
06/02/2025संख्या पहा व उत्तर शोधा
07/02/2025गणित कोडीCLICK HERE
08/02/2025शारीरिक व्यायाम

CLICK HERE TO DOWNLOAD TIME TABLE PDF

LINK TO SUBMIT DAILY ACTIVITY BY HEADMASTER

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now