6वी समाज विज्ञान
24.आफ्रिका खंड
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 24.आफ्रिका खंड
1. रिकाम्या जागा भरा
- आफ्रिकेला खंड केंद्रीय खंड असे म्हणतात.
- आफ्रिकेतील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे.
- आफ्रिकेतील अती उंच शिखर किलीमांजारो आहे.
- आफ्रिकेचा मोठा पक्षी स्ट्रॉस आहे.
- संव्हाना हवामानाच्या प्रदेशाला उष्ण कटिबंधीय नमुनेदार हवामान म्हणून ओळखतात.
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- आफ्रिकेला केंद्रीय खंड असे का म्हणतात?
उत्तर – आफ्रिका खंडातून विषुववृत्त मध्यभागातून जाते. त्यामुळे त्याला “केंद्रीय खंड” असे म्हणतात. - कालवा म्हणजे काय? आफ्रिकेतील महत्वाचा कालवा कोणता?
उत्तर – दोन समुद्रांना जोडणारा मानवनिर्मित किंवा नैसर्गिक अरुंद जलमार्ग म्हणजे कालवा. आफ्रिकेतील महत्त्वाचा कालवा सुवेझ कालवा आहे.
3. आफ्रिकेतील सखल मैदानी प्रदेशाची नावे सांगा.
उत्तर –
- सुदानचा सखल मैदानी प्रदेश
- चाडचा सखल मैदानी प्रदेश
- जोफ सखल मैदानी प्रदेश
- कांगो सखल मैदानी प्रदेश
- कलहरी सखल मैदानी प्रदेश
4. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
उत्तर – आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर किलीमांजारो आहे.
5. आफ्रिकेतील विविध वनस्पतींची नावे सांगा.
उत्तर –
- अॅकॅशिया
- बाओबाब
- संव्हाना गवत
- यूकॅलिप्टस
- मँग्रोव्ह
6. आफ्रिकेतील प्रमुख आहार धान्य पिके कोणती?
उत्तर –
- मका
- बाजरी
- गहू
- भात
- ज्वारी
आफ्रिकेतील कोणते देश हिऱ्यांचे उत्पादन करतात?
- उत्तर –
- दक्षिण आफ्रिका
- बोत्सवाना
- नामिबिया
- झिम्बाब्वे
- काँगो