CLASS 5 SA-2 Model Question Papers संकलित मूल्यमापन 2 नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – पाचवी 

द्वितीय संकलित मूल्यमापन 

2023-24  

नमुना प्रश्नपत्रिका 

 सूचना – 

2023-24 शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक मार्गदर्शकामध्ये दिलेल्या SA-2 मूल्यांकनासाठी नोव्हेंबर 2023 ते फेब्रु-2024 पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा विचार करणे.
इयत्ता- 1ली ते 7वी साठी शैक्षणिक मार्गदर्शिका 2023-24 मध्ये सूचित केल्याप्रमाणे 01-11-2023 ते 28-02-2024 पर्यंत पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेणे.
 
इयत्ता 5वी निकाल व प्रश्नपत्रिका

 

सन 2023-24 च्या शैक्षणिक मार्गदर्शकामध्ये दिलेल्या नोव्हेंबर-2023 ते फेब्रुवारी-2024 पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा विचार करणे.सर्व SA-2 च्या बदल्यात घेण्यात येणाऱ्या मूल्यांकनासाठी सर्व भाषा आणि मुख्य विषयांसाठी 10 गुण तोंडी आणि 40 गुण लेखी, एकूण 50 गुण आणि 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.
 
शेवटी निकाल ठरवण्यासाठी FA-1, FA-2, FA-3, FA-4, SA-1 आणि SA-2 चे अनुक्रमे 15+15+15+15+20+20=100 अशाप्रकारे गुण विश्लेषण करणे.

  SATS मध्ये शाळांनी नोंदवलेले FA-1, FA-2, FA-3, FA-4 आणि SA-1 व SA-2 चे रूपांतरित 20 गुण असे वरीलप्रमाणे ठरवले जातील.

 

 

 

नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यापूर्वी – 
    सर्व शिक्षक वृन्दाना नमस्कार,मराठी शिक्षकाना जास्तीत जास्त डिजिटल साहित्य PDF स्वरूपात पोहचवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो.म्हणून  FA1,FA2,SA1,FA4 परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिकानंतर यावर्षी द्वितीय सत्र परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.तसेच आपल्या ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार व नियमानुसार सदर प्रश्नपत्रिका असतीलच असे नाही.पहिली ते आठवीच्या एकूण जवळ जवळ 50 हून अधिक विषयाच्या प्रश्नपत्रिका एकट्याने करणे शक्य नाही.यासाठी अनेक ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षिकांचे अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या प्रश्नपत्रिका निर्मिती करताना ज्या शिक्षकांनी आपले अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन केल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
 
┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈

 

अशाच नवीन अपडेट्स साठी आमचे SmartGuruji चॅनेल सबस्क्राईब करा

 

┈┉━❀SmartGuruji❀━┉
 
    सदर प्रश्नपत्रिका अनेक शिक्षकांच्या मदतीने नील नकाशानुसार काढण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा वापर करण्यापूर्वी  नील नकाशा व इतर बाबींची पडताळणी करूनच यांचा वापर शाळेत करावा की नको याचा निर्णय आपण स्व -जबाबदारीने करावा. धन्यवाद… 
सदर कार्याबद्दल शंका,मार्गदर्शन व इतर बाबींसाठी कमेंट करा..Click Here

 

 

 

विषयडाऊनलोड
मराठी QUESTION PAPER
मराठी QUESTION CUM ANSWER PAPER
ಕನ್ನಡ (SL)QUESTION PAPER
ಕನ್ನಡ (SL)QUESTION CUM ANSWER PAPER
ENGLISH(SL)QUESTION CUM ANSWER PAPER
ENGLISH(SL)QUESTION CUM ANSWER PAPER
गणित QUESTION PAPER
गणित QUESTION CUM ANSWER PAPER
गणित QUESTION PAPER
गणित QUESTION CUM ANSWER PAPER
परिसर अध्ययन QUESTION PAPER
परिसर अध्ययन QUESTION CUM ANSWER PAPER
परिसर अध्ययन QUESTION PAPER
परिसर अध्ययन QUESTION CUM ANSWER PAPER

 

 

CCE RECORD,इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

 
 

 

 

In conclusion, the Summative Assessment 2 Model Question Papers for Karnataka provide a comprehensive and insightful tool for both educators and students alike. These papers have been meticulously designed to align with the state’s curriculum, ensuring a thorough evaluation of students’ understanding and application of key concepts.
 
The inclusion of diverse question types, ranging from multiple-choice to application-based scenarios, allows for a holistic assessment of students’ knowledge and critical thinking skills. The emphasis on real-world applications in the model question papers reflects a forward-thinking approach to education, preparing students for the challenges they may encounter in their future endeavors.
 
Furthermore, the attention to detail in crafting these question papers ensures that they accurately reflect the depth and breadth of the curriculum. The thoughtful sequencing of questions and the incorporation of various difficulty levels cater to the diverse learning styles and abilities of students, fostering a fair and equitable evaluation process.
 
Educators can leverage these model question papers not only for assessment but also as valuable resources for designing their teaching strategies. The papers serve as a benchmark for educators to gauge the effectiveness of their instructional methods and to identify areas that may require additional emphasis in the classroom.
 
In essence, the Summative Assessment 2 Model Question Papers for Karnataka contribute significantly to the enhancement of the education system by promoting a robust evaluation framework and fostering continuous improvement in teaching and learning. As stakeholders in education, let us embrace these tools with enthusiasm, recognizing their role in shaping a generation of well-rounded and competent individuals poised for success in the ever-evolving landscape of knowledge and skills.

 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *