इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2022 सुधारित
प्रकरण – 22 युरोप
ते तुम्हाला माहित असू दे.
1.
स्क्वांडिनेवीय : हा उत्तर युरोपमधील भाग असून नॉर्वे, स्विडन आणि फिनलँड यांच्यामध्ये आहे.
2. ब्रिटन अथवा ग्रेटब्रिटनः युरोपमधील
अत्यंत मोठे बेट असून इंग्लंड, स्क्वॉटलंड, वेल्स यांच्यामध्ये आहे. उत्तर आयर्लंड मिळून हे संयुक्त
राज्य (U.K).
झाले आहे.
3. सुमारे 500 वषपिक्षा जास्त कालावधीपासून युरोपला ‘जगाचे हृदय‘ म्हणून ओळखतात.
4. ब्लांक फॉरेस्ट हे अरण्य नाही. तो एक
पर्वतमय प्रदेश आहे. तो दक्षिण जर्मनीमध्ये असून याचा अंतरभाग घनदाट असल्यामुळे
सूर्याचे किरणही पोहचू शकत नाहीत. त्यामुळे हे नाव पडले आहे.
अभ्यास
गटात चर्चा करून
उत्तरे द्या.
1. युरोपचे भौगोलिक
स्थान सांगा.
–
युरोप भौगोलिक दृष्ट्या 10° पश्चिम आणि 60° पूर्व रेखांश आणि 36° उत्तर ते 72° उत्तर
अक्षांशपर्यंत पसरलेला आहे.
2. युरोपला आशियाचे ‘पर्यायीद्वीप‘ असे का
म्हणतात ?
–
आशिया भूखंडामध्ये युरोप हे एक मोठे पर्यायी द्वीप आहे. या
खंडात स्कॉडीनेविया, ऐबिरिया, जटल्याँड, बाल्कन
इ. असे अनेक पर्यायी द्वीप आहेत. त्यामुळे युरोपला “पर्यायी द्वीपांचा
पर्यायी द्वीप” असे म्हणतात.
3. युरोपचे स्वाभाविक विभाग सांगा.
–
युरोप चार प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत:
1. वायव्येचा उंच प्रदेश
2. उत्तर युरोप मधील मैदाने
3. मध्य भागातील उंच प्रदेश
4. दक्षिणेकडील पर्वतमय प्रदेश
4. युरोपमधील प्रमुख पर्वत आणि शिखरे कोणती ते
सांगा.
–
ककासस पर्वतातील माउंट एल्ब्रस (5633 मीटर).
– स्कॉटलंडमधील बेन नेव्हिस (1343 मी.), वेल्समधील
स्नोडन (1085
मी.).
– आल्प्समधील माउंट ब्लँक (4807 मी).
ही युरोपमधील प्रमुख पर्वत आणि शिखरे आहेत.
5. युरोपमधील हवामानाचे प्रमुख प्रदेश कोणते ?
युरोपमधील हवामानाचे प्रमुख प्रदेश
खालीलप्रमाणे –
– वायव्य युरोपचा सागरी हवामानाचा प्रदेश.
– खंडांतर हवामानाचा प्रदेश
– भूमध्य सागरी हवामान
पर्वतीय हवामानाचा प्रदेश
6. युरोपमधील नैसर्गिक वनस्पतींचे प्रमुख विभाग
सांगा.
–
टुंड्रा वनस्पती,तैगा जंगले,मिश्र अरण्ये,भूमध्य समुद्र वनस्पती,गवताळ कुरणे,अल्पाइन वनस्पती
7. युरोपमधील दुग्धव्यवसायातील प्रमुख देशांची नावे
लिहा.
–
डेन्मार्क, नेदरलँड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ब्रिटन.
8. युरोपमधील प्रमुख आहार धान्ये कोणती ?
–
गहू, मका,राई, बार्ली, ओट्स, तांदूळ, साखर बीट, बटाटे
इत्यादी.
9. युरोपमधील मासेमारीचे प्रमुख विभाग सांगा.
–
नॉर्थ सी, डॉगर
बँक,
ग्रेट फिशर बँक, ध्रुवीय प्रदेश (सील आणि व्हेलसाठी).
10. युरोपमधील प्रमुख खनिजे कोणती ?
–
लोहखनिज (फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ब्रिटन, स्वीडन), तांबे (बल्गेरिया, पोलंड), कोळसा
(हे स्कॅन्डिनेव्हियन आणि भूमध्यसागरीय देश वगळता मोठ्या प्रमाणावर आढळतात)
बॉक्साइट,
पोटॅश इत्यादी.
*इतिहास*
*12.उत्तर भारतातील कांही राजवंश*
*13.दिल्लीचे सुलतान*
*14.भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ*
*15.विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य*
*17.राज्य मार्गदर्शक तत्वे*
*18.मुलभूत हक्क आणि कर्तव्ये*
21.आशिया
┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈
*Please Subscribe Our YouTube Channel -*
http://youtube.com/@smartguruji2022
*┈┉━❀SmartGuruji❀━┉┈*
- Facebook
- Telegram
- Instagram
- WhatsApp
- Youtube