SCHOLARSHIP SCHEME FOR TEACHERS’ CHILDREN (KSTBF) 2022-23
शिक्षकांच्या मुलाना विशेष शिष्यवृत्ती योजना…
विद्यार्थी कल्याण निधी,शिक्षक कल्याण निधी,शिक्षकाना वैद्यकीय खर्च,विद्यार्थ्यांना वैद्यकीय खर्च,शिक्षकांच्या मुलांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन धन,शिक्षक सदन बेंगळूरू येथे अल्प दारात राहण्याची सोय इत्यादी अनेक सुविधा शिक्षक कल्याण निधी बेंगळूरू यांच्या वतीने देण्यात येतात.
2022 या शैक्षणिक वर्षात सीईटीमध्ये जास्त गुण घेऊन 2022-23 या शैक्षणिक वर्षात Medical (वैद्यकीय) Agriculture (कृषी),Technical (तंत्रज्ञान),Veterinary medicine (पशू वैद्यकिय) कोर्सला प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या मुलांना विशेष शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कर्नाटक शिक्षक कल्याण निधी यांचेकडून शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व अभिवृद्धीसाठी असलेल्या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी व या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे असून ही माहिती सविस्तर वाचून त्वरीत अर्ज करावा.
1.Alloted Course Details
4.Course Academic Year:
Total Marks:
Obtained Marks:
Total Percentage-
10.Professional Course Even Semester Marks:
Total Marks:
Obtained Marks:
Total Percentage-
1)Study Certificates (1st to 10th Std.):
2)10th Marks Card:
3)Second PUC MarksCard (Incase of added please attach Confirmation certificate with marks card):
4)Professional Course Semesters / Annual Year Marks Cards”:
5)Head Of the Institution Letter from Professional Courses / Medical Course:
6)Income Certificate (SC/ST/OBC/General)”:
7)CET Result Certificate:
8)Student Photo:
Only jpg and .png files are allowed.
9)Student Signature”:
Only jpg and png files are allowed.
️विषय – मराठी, कन्नड,समाज,गणित,विज्ञान
https://www.smartguruji.in/2021/04/sslc-online-test-1.html ┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
Search us for Next Updates
www.smartguruji.net
┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈
Please Subscribe Our YouTube Channel –
http://youtube.com/@smartguruji2022
┈┉━❀SmartGuruji❀━┉┈