कर्नाटकातील सरकारी,अनुदानित,विना अनुदानित शाळा कॉलेजातील शिक्षकांना अनेक सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी शिक्षक कल्याण निधीचे “आजीव सदस्यत्व कार्ड’ आवश्यक आहे.तरी यासंबंधी अधिक माहिती खालील प्रमाणे…
विद्यार्थी कल्याण निधी,शिक्षक कल्याण निधी,शिक्षकाना वैद्यकीय खर्च,विद्यार्थ्यांना वैद्यकीय खर्च,शिक्षकांच्या मुलांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन धन,शिक्षक सदन बेंगळूरू येथे अल्प दारात राहण्याची सोय इत्यादी अनेक सुविधा शिक्षक कल्याण निधी बेंगळूरू यांच्या वतीने देण्यात येतात.तरी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांकडे शिक्षक कल्याण निधीचे नवीन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
फायदे व सुविधा सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
नवीन कार्ड कसे मिळवाल???
१. जे शिक्षक सदस्य आहेत किंवा ज्यांच्याकडे जुने LMS (LIFE MEMBERSHIP CARD आजीव सदस्यत्व कार्ड) आहे त्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व अर्ज शुल्क
१) KGID नंबर
2) ID SIZE फोटो
3) सही नमुना
4) बँक अकाऊंट नंबर
5) बँक IFSC नंबर
6) नोकरी सुरू तारीख
7) Dependent Details (NAME & D.O.B.)
8) HRMS PAY SLIP
9) मुख्याध्यापक प्रमाण पत्र
10) जुन्या कार्डचा नंबर व फोटो किंवा अर्ज कॉपी किंवा चलन
वरील माहिती आवश्यक असून अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करावीत..
(सर्व कागदपत्रे 2 MB पेक्षा कमी साईजमध्ये असावीत)
१. OLD Card फोटो किंवा अर्ज कॉपी किंवा चलन (Only jpg,jpeg or png)
2. ID SIZE फोटो (Only jpg,jpeg or png)
3) सही नमुना (Only jpg,jpeg or png)
४) HRMS PAY SLIP
5)मुख्याध्यापक प्रमाण पत्र Click here for PDF
Fee Payment – जुन्या कार्डधारकांना नवीन कार्डसाठी कोणत्याही प्रकारची फी नसेल.
अर्ज नमुना खालीलप्रमाणे –
2. नवीन नोंदणी साठी कागदपत्रे व माहिती –
१) KGID नंबर
2) ID SIZE फोटो
3) सही नमुना
4) बँक अकाऊंट नंबर
5) बँक IFSC नंबर
6) नोकरी सुरू तारीख
7) Dependent Details (NAME & D.O.B.)
8) HRMS PAY SLIP
9) BEO व मुख्याध्यापक प्रमाण पत्र
Fee Payment – 3000/- (Online mode)
वरील सर्व माहिती आवश्यक असून अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करावीत..
(सर्व कागदपत्रे 2 MB पेक्षा कमी साईजमध्ये असावीत)
१) ID SIZE फोटो (Only jpg,jpeg or png)
2) सही नमुना (Only jpg,jpeg or png)
3) HRMS PAY SLIP
४) BEO/मुख्याध्यापक प्रमाण पत्र Click here for PDF
Fee Payment – 3000/-
अर्ज नमुना खालीलप्रमाणे –