CLUSTER LEVEL Interaction Meetings 2023
क्लस्टर स्तरावर 5 आप्तसमालोचन सभा
2023-24
2022-23
सालातील अध्ययन पुनर्प्राप्तीशी संबंधित अध्ययन
उद्दिष्टांवर आधारित कृती आधारित आणि नाविन्यपूर्ण अध्यापनाला प्रोत्साहित
करण्यासाठी कार्यक्रम राबवताना आलेल्या समस्या सोडवणे आणि कलिका चेतरिके कार्यक्रम
पद्धतशीरपणे चालू आहे.याची खात्री करण्यासाठी ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 05 क्लस्टर स्तरावरील समुपदेशन सभा आयोजित केल्या
होत्या.
2023-24 मधील प्राथमिक शाळेतील
विद्यार्थ्यांसाठी अध्ययन उद्दिष्टांवर आधारित उपयोजनात्मक,वैचारिक,विमर्शनात्मक विचारसरणी अध्ययन प्रक्रिया होण्यासाठी आणि शिक्षकांच्या निरंतर
शैक्षणिक अभिवृद्धीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर स्तरावर
नलीकली शिक्षक,भाषा शिक्षक व मुख्य विषय शिक्षकांसाठी
स्वतंत्र समुपदेशन सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.या समुपदेशन सभांमध्ये शिक्षक आपापल्या विषयांतील
क्लिष्ट घटकांश निवडून त्याला संबंधित शंकांचे निरसन त्याचबरोबर अध्ययन
उद्धीष्टांबाबत स्पष्टीकरण तसेच अध्ययन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक तंत्र,कौशल्य,संसाधने,
इत्यादी समजून घेणे आवश्यक असते.
त्यासाठी संबंधितांनी पुढील उपक्रम राबविणे –
1.प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी क्लस्टर स्तरीय आप्तसमालोचन सभा आयोजित करणे.
2.नलीकली शिक्षक,इयत्ता 4थी ते 8वी वर्गांना शिकविणारे भाषा शिक्षक
आणि मुख्य विषय शिक्षकांसाठी
स्वतंत्र आप्तसमालोचान सभा आयोजित करणे
3.सप्टेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत एकूण 05 आप्तसमालोचन सभा घेतल्या
जातील.
4. विषयनिहाय संपन्मुल शिक्षकांची नियुक्ती करून आप्तसमालोचन सभेत चर्चा करावयाच्या विषयांची प्राथमिक माहिती बुधवार किंवा गुरुवारी प्रशिक्षण देऊन तयारी करण्याबाबत उपनिर्देशकांनी योग्य
पावले उचलणे.
5.दर शनिवारी शिक्षकांच्या कोणत्या समस्यांबाबत आप्तसमालोचन सभेत चर्चा केली जाईल
ते आधीच कळवणे.
6.आप्तसमालोचन सभेत जी चर्चा झाली त्यावर शिक्षकांचे मत काय आहे जाणून घेणे व
त्यांच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करणे.
7.सरकारी माध्यमिक शाळांसाठी मागील वर्षांप्रमाणे तालुका स्तरावरील क्षेत्र
शिक्षणाधिकारी कार्यालय आणि क्षेत्र समन्वय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर
2023
ते फेब्रुवारी 2024 पर्यंत विषयानुसार समुपदेशन 05 सभा
आयोजित करणे.
8.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व क्लस्टरमधील प्राथमिक व उच्च माध्यमिक
शाळा शिक्षकांसाठी मासिक समुपदेशन सभा नियमितपणे घेऊन या परिपत्रकासोबत जोडलेल्या
नमुन्यामध्ये उपनिर्देशक राज्य कार्यालय यांना सादर करणे.
क्लस्टर स्तरावरील समुपदेशन सभांचे वेळापत्रक –
सभा – 1
1.नलीकली शिक्षक – 16/09/2023
2.भाषा शिक्षक– 23/09/2023
3.मुख्य (Core Subject) विषय शिक्षक– 30/09/2023
सभा – 2
1.नलीकली शिक्षक – 18/11/2023
2.भाषा शिक्षक- 15/11/2023
3.मुख्य (Core Subject) विषय शिक्षक- 02/12/2023
सभा – 3
1.नलीकली शिक्षक – 16/12/2023
2.भाषा शिक्षक 23/12/2023
3.मुख्य (Core Subject) विषय शिक्षक– 30/12/2023
सभा – 4
1.नलीकली शिक्षक – 13/01/2024
2.भाषा शिक्षक 20/01/2024
3.मुख्य (Core Subject) विषय शिक्षक– 27/01/2024
सभा – 5
1.नलीकली शिक्षक – 10/02/2024
2.भाषा शिक्षक –17/02/2024
3.मुख्य (Core Subject) विषय शिक्षक- 24/02/2024