जागतिक पर्यावरण दिन – पृथ्वी संरक्षणाची मोहीम
माहिती,पार्श्वभूमी,भाषण,सूत्रसंचालन,घोषवाक्ये
निर्मिती व संकलन – श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ)
World Environment Day – A campaign to protect the earth
Information,Objective,Speeches,Anchoring Script
जागतिक पर्यावरण दिन हा दिन 5 जून रोजी साजरा केला जातो.जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण शिक्षण व पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी महत्वाचा ठरतो.हा दिवस आपल्या ग्रहाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करतो.विविध उपक्रम आणि मोहिमांद्वारे, जागतिक पर्यावरण दिनाचे उद्दिष्ट व्यक्ती,समुदाय, संस्था आणि सरकार यांना सकारात्मक बदल करण्यासाठी आणि निरोगी आणि अधिक स्वच्छ निसर्गासाठी योगदान देण्यासाठी हा दिवस खूप महत्वपूर्ण आहे.
हा दिवस साजरा करण्यासाठी आवश्यक भाषणे,माहिती,सूत्रसंचालन व मराठी.हिंदी,इंग्रजी घोषवाक्ये यांची PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे.यांच्या उपयोगाने हा पर्य्वार्ण आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यास मदत होईल.
निर्मिती व संकलन – श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ)
पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज (भाषण)
पर्यावरण दिन (भाषण)
पर्यावरण दिन सविस्तर माहिती
पर्यावरण दिन घोषवाक्ये (मराठी)
पर्यावरण दिन घोषवाक्ये (हिंदी)
पर्यावरण घोषवाक्ये(इंग्रजी)
पर्यावरण माहिती कविता