” इतिहासा ! तू वळूनी पाहती पाठीमागे जरा, झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा “
महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या,सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधव कन्या तर भोसलेंची सून असलेल्या,ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमानी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला..राजमाता जिजाऊंची जयंती.
आणि
स्वामी विवेकानंद म्हणजे एक तेजाचे भांडारच होय. ते खूप
तेजस्वी होते. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरा अध्यात्म समजवून सांगितले.
त्यांचे विचार आज ही तरुणांन साठी खूपच प्रेरक आहेत.
तेजस्वी होते. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरा अध्यात्म समजवून सांगितले.
त्यांचे विचार आज ही तरुणांन साठी खूपच प्रेरक आहेत.
12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित भाषण व सूत्रसंचालन खालीलप्रमाणे…
राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन – डाऊनलोड
EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE )
स्वामी विवेकानंद माहिती – डाऊनलोड
स्वामी विवेकानंद यांचे विचार – डाऊनलोड
वरीलप्रमाणे इतर कार्यक्रमांचि भाषणे आणि सूत्रसंचालन मोफत मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा..
JOIN OUR WHATSAPP GROUP –
आशिष सांस्कृतिक मंच