5th EVS KALIKA CHETARIKE ANSWERS 12 5 वी परिसर अध्ययन अध्ययन निष्पत्ती 12

  कलिका चेतरिके 

इयत्ता- पाचवी 

विषय – परिसर अध्ययन 

भाग – 2 
 

5th EVS KALIKA CHETARIKE ANSWERS 12 5 वी परिसर अध्ययन अध्ययन निष्पत्ती 12
 

आहार

अध्ययन निष्पत्ती 12 :- आहारातील पोषक घटक ओळखणे.

कृती 12.1 :- अ) खालील विषयावर चर्चा करा.
१) तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण कोणती कामे करता ?
उत्तर – सकाळपासून मी खेळणे शाळेला जाणार आईला घरकामात मदत करणे अभ्यास करणे इत्यादी कामे करतो.
2) दिवसभर तुम्ही काही खाल्ला नाही त्या वेळी अधिक भूक लागणार. तुम्ही याचा अनुभव घेतला आहे का? तुम्हाला भूक लागली आहे हे कसे कळेल व कोण कोणत्या प्रकारचे अनुभव तुम्हाला येतात ?
उत्तर – होय,दिवसभर काही न खाता राहिल्यास भूक जास्त लागते. ज्यावेळी आपल्याला चक्कर येते, पोटात त्रास होतो, मळमळते,अंगात मरगळ येते तेंव्हा आपल्याला भूक लागली असे समजावे. 
3) जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुमची दिनचर्या नेहमी प्रमाणे करणे शक्य आहे का ?
उत्तर – नाही,भूक लागते तेव्हा कोणतेही काम करण्याची इच्छा आणि शक्ती राहत नाही.
4) तुम्ही आणि तुमचे मित्र दररोज सेवन करता त्या आहार पदार्थांची यादी करा.
उत्तर – मी आणि माझे मित्र दररोज चपाती,भाजी,भाकरी,भात, आमटी, कोशिंबीर, इडली, दही, लोणचे,ताक इत्यादी आहार पदार्थ सेवन करतो.

ब) आपण जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीराला काय मिळते ? ते समजून घेऊया…
मी कोण, तू मला ओळखत नाहीस? मी बटाटा आहे. मी जर तुझ्या आहारात | असेन तर मी तुला ऊर्जा / शक्ती देतो. म्हणून मला कार्बोहायड्रेट्सच्या गटात समाविष्ट | करतात. माझ्यासारखेच ऊर्जा किंवा शक्ती देणाऱ्या खाद्य पदार्थांची नावे लिहा..

उत्तर – तांदूळ,गहू,जोंधळा,फळे,बदाम इत्यादी. 

तुम्ही दररोज दूध प्यावे असे का सांगतात ? तुम्हाला माहित आहे काय ? कारण तुमच्या वाढीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली प्रथिने माझ्यामध्ये आहेत तर आणखी कोणते इतर पदार्थ तुमच्या वाढीस मदत करतात ? ते लिहा.
उत्तर – मटन,मासे,सुके खोबरे,तीळ,अंड्यातील पिवळा बलक,भुईमूग

मी तूप, अनेक गोड पदार्थ तयार करताना जेवणामध्ये माझा वापर करता, आम्हाला स्निग्ध पदार्थ म्हणतात. आम्ही कार्बोहायड्रेट्सपेक्षा अधिक ऊर्जा देतो. आम्ही असे अन्न घटक आहोत ज्यांची शरीराला सर्वात कमी प्रमाणात गरज असते आमच्या ग्रुप मध्ये समाविष्ट असलेले इतर पदार्थ लिही.
उत्तर – नाचना,गहू,जोंधळा,राळे,ब्रेड,मध
abc 
आवश्यक प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या योग्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे माझ्यासारख्या फळ भाज्यांमध्ये मिळू शकते असे माझ्यासारखे आहार पदार्थ लिहा.

उत्तर – पालेभाज्या,फळे,लिंबू,कलिंगड,द्राक्षे,मुळा,भोपळा,वांगी, कोबी इत्यादी

कृती 12.1 मध्ये तुम्ही आणि तुमच्या मित्राने खाल्लेले पदार्थ आधीच सूचीबद्ध केले आहे ना ? त्या आहारपदार्थांची तीन गटांमध्ये विभागणी करा.
उत्तर – 

शरीराला ऊर्जा देणारे आहार – तांदूळ,गहू,जोंधळा,फळे,बदाम इत्यादी.

शरीराच्या वाढीसाठी लागणारे आहार पदार्थ – मटन,मासे,सुके खोबरे,तीळ,अंड्यातील पिवळा बलक,भुईमूग

शरीराचे रक्षण करणारे आहार पदार्थ – फळे, भाज्या, डाळी, दूध, दही, ताक, तेल, तूप इत्यादी  

5th EVS KALIKA CHETARIKE ANSWERS 12 5 वी परिसर अध्ययन अध्ययन निष्पत्ती 12


 
(इ. 5 वी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 112 मधील कृती. पुढील कृती करण्यासाठी पूरक कृती म्हणून वापर करावयाच्या आहेत.)

5th EVS KALIKA CHETARIKE ANSWERS 12 5 वी परिसर अध्ययन अध्ययन निष्पत्ती 12कृती 12.3:- शाळेतील
मध्यान्ह आहारामध्ये असलेल्या समतोल आहारचे निरिक्षण कर. आठवड्याच्या दुपारच्या
जेवणात काय काय असते
? त्यांची आणि त्यात असलेल्या पोषक घटकांची यादी
करा.

वार

वापरलेले आहार पदार्थ

पोषक घटक

सोमवार

तांदूळ

डाळ

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे

मंगळवार

तांदूळ

डाळ

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे

बुधवार

तांदूळ

डाळ

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे

गुरुवार

तांदूळ

डाळ

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे

शुक्रवार

तांदूळ

डाळ

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे

शनिवार

गहू

भाजीपाला

तेल

कार्बोदके,प्रथिने,

खनिजे आणि

जीवनसत्वे
 
मूल्यमापन 12
1)
आम्ही
आहारचे सेवन का केले पाहिजे
?
उत्तर – आहार हा आपल्या शरीराची आवश्यक गरज आहे.आपल्याला ऊर्जा
मिळण्यासाठी
,शरीराची वाढ होण्यासाठी व
निरोगी आरोग्यासाठी
आम्ही
आहारचे सेवन केले पाहिजे
.

2) काल
मध्यान्ह आहार मध्ये असलेल्या आहार पदार्थांची आणि त्यामधील पोषक घटकांची यादी
करा.

उत्तर – काल
मध्यान्ह आहा
रामध्ये तांदूळ,डाळ,भाजीपाला,तेल,केळी,चिक्की,अंडे इत्यादी
पदार्थ होते.त्यामध्ये
कार्बोदके,प्रथिने,खनिजे आणि जीवनसत्वे
इत्यादी पोषक घटक होते. 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *