SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE

SSLC EXAM 2023 FINAL TIME TAB LE KARNATAKA SECONDARY EDUCATION EXAMINATION BOARD,BENGALURU.

SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE

 
 

    कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळ बेंगळूरू यांच्यावतीने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील SSLC बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.दि. 31.03.2023 ते 15.04.2023 या कालावधीत 2022-23 या शैक्षणिक वर्षातील SSLC बोर्ड परीक्षा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी. 

         18.10.2022 रोजी परीक्षा मंडळाने SSLC बोर्ड परीक्षेचे  तात्कालिक वेळापत्रक जाहीर केले होते.त्यामध्ये थोडा बदल करून दिनांक ०५.१२.२०२२ रोजी परीक्षा मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. 
 

सूचना – 

प्रथम भाषेचा पेपर 100 गुणांचा असून इतर विषयांचे पेपर 80 गुणांचे असतील.

प्रथम भाषा  व इतर ऐच्छिक विषय(गणित,विज्ञान,समाज) साठी 3.00 तास पेपर लिखाण आणि 15 मिनीटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ असा एकूण 3.00 तास 15 मिनीटे वेळ असेल.

द्वितीय भाषा व तृतीय भाषा विषयांच्या उत्तर पत्रिका लेखनसाठी 2.45 तास व 15 मिनीटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ असा एकूण 3.00 तास वेळ असेल.
 

SSLC परीक्षा -मार्च / एप्रिल 2023 वेळापत्रक खालीलप्रमाणे – 

दिनांक

विषय

वेळ

एकूण वेळ

गुण

शुक्र 31.03.23

प्रथम भाषा

स.10.30  ते  

दु.1.45

3.00 तास

15 मिनिटे

100 गुण

मंगळ

04.04.23

गणित

स.10.30  ते  

दु.1.30

2.45 तास

15 मिनिटे

80 गुण

गुरु 06.04.23

द्वितीय भाषा (इंग्रजी)

स.10.30  ते  

दु.1.30

2.45 तास

15 मिनिटे

80 गुण

सोम 10.04.23

विज्ञान

स.10.30  ते

 दु.1.45

3.00 तास

15 मिनिटे

80 गुण

बुध

12.04.23

तृतीय भाषा

स.10.30  ते  

दु.1.30

2.45 तास

15 मिनिटे

80 गुण

शनि

15.04.23

समाज विज्ञान

स.10.30  ते  

दु.1.45

3.00 तास

15 मिनिटे

80 गुण

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  

SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE
SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE

 

SSLC परीक्षा तयारीसाठी मराठी माध्यम साहित्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE
SSLC EXAM 2023 FINAL TIME TABLE
  
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *