आकारिक मूल्यमापन(FA) व संकलित मूल्यमापन(SA) नोंद SATS पोर्टलमध्ये करणेबाबत…
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीचे अवलोकन करणे विषयी मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे यावर्षीही शिक्षकांनी FA1,FA2,FA3,FA4 तसेच SA-1,SA2 निकालाची नोंद SATS पोर्टलवर नमूद करणे आवश्यक आहे.
FA1,FA2,FA3,FA4 तसेच SA-1,SA2 निकाल SATS पोर्टलवर नोंद करण्यास शिक्षकांना सोपे व्हावे म्हणून प्रस्तुत शैक्षणिक वर्षात खालील प्रमाणे निर्धारित महिनावार वेळापत्रकाप्रमाणे नोंद करावे.
नोव्हेंबर 2022 – FA1
नोव्हेंबर 2022 – FA1
डिसेंबर 2022 – FA2
जानेवारी 2022 – SA1
फेब्रुवारी 2022 – FA3
मार्च 2023 – FA4
एप्रिल 2023 – SA2
FA1,FA2,FA3,FA4 तसेच SA-1,SA2 निकाल SATS पोर्टलवर नोंद करणे अनिवार्य असून यासंबंधी परिपत्रक काढण्यात यावे.