8th SS KALIKA CHETARIKE Learning Sheet 61,62(8वी समाज अध्ययन पत्रक 61,62) अध्ययन अंश 19- आपल्या जीवनात बँकांची भूमिका

 KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – आठवी 

विषय- समाज  विज्ञान

 

Presentation1

 

 
भाग – 4
 
व्यवहार अध्ययन
 
अध्ययनांश – 19
 
आपल्या जीवनात बँकांची भूमिका

 

 

अध्ययन निष्पत्ती 19 – दैनंदिन जीवनात बँकांच्या व्यवहाराची माहिती घ्याल. (ठेव
ठेवणे
,
कर्ज घेणे, खाते उघडणे इत्यादी.)

अध्ययन पत्रक – 61

 

कृती क्रमांक 1 : तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने जवळच्या बँकेला भेट द्या, तेथील अधिकाऱ्यांशी

 

 
संपर्क साधून बँकेच्या कार्याची यादी
तयार करुन आणा. आणि खालील विषयांबद्दल तुम्ही जे समजूण 
घेतला आहात ते लिहा.

 

 

1) बचत खाते

 

बचत बँक खाते हे विद्यार्थी,पेन्शनधारक आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी उपयुक्त असते.

 

 
बचत खात्यात किती वेळा पैसे जमा करावे याची मर्यादा नसते.
 
या खात्यात किमान किती पैसे ठेवावे याची मर्यादा नसते पण
पैसे काढण्यास मर्यादा असते.

 

 

2) आवर्ती ठेव खाते (रिकरिंग ठेव खाते)

 

 
आवर्ती ठेव खाते हा गुंतवणुकी बरोबरच एक चांगला बचत
पर्याय आहे.यामध्ये खातेधारकाला 
प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम निश्चित
मुदतीपर्यंत भरावी लागते.

 

 

याप्रकारच्या ठेवीला व्याजदर जास्त असतो.

 

 

 

3)चालू खाते –

 

व्यावसायिक,संघटना, संस्था, कंपन्या, धार्मिक संस्था आणि इतर व्यवसाय-संबंधित कामे यासाठी 
 
चालू
खाते उघडता येते.

 

 

 

या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची व काढण्याची कोणतीही
मर्यादा नसते.

 

 

 
४)मुदत ठेव खाते –

 

 

FD
किंवा मुदत ठेव खाते हे आणखी एक प्रकारचे बँक खाते आहे जे
कोणत्याही सार्वजनिक किंवा 
 
खाजगी क्षेत्रातील बँकेत उघडले जाऊ शकते.

 

 

या ठेवीमध्ये खातेधारकाला निश्चित कालावधीसाठी एक निश्चित
रक्कम एकाच वेळीं भरावी
लागते.

 

 

5)चेक –

 

चेक हे पेमेंटचे लोकप्रिय माध्यम आहे.चेकला धनादेश
असेही म्हणतात.चेकद्वारे व्यक्ती बँकेला एखाद्या

 

 
विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याचे
आदेश देते.ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव चेकवर लिहिणे
 
आवश्यक असते.

 

 

6) डी डी (डिमांड ड्राफ्ट)-

 

ऑनलाईन पध्दतीने पैसे जमा करण्याची ही एक सुविधा
आहे.यालाच (
Demand Draft) मागणी
धनादेश असे म्हटले जाते.

 

 

 

आपण ज्याच्या नावाने DD तयार करतो
त्यांच्याच अकाऊंट ला पैसे जमा होतात.

 

कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान

अध्ययन पत्रक 23,24 उत्तरे

https://youtu.be/iG0a10EcGv4

 

कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान

अध्ययन पत्रक 25,26 उत्तरे

https://youtu.be/UqjeJ4GYGkk

 

 


अध्ययन पत्रक – 62

कृती क्रमांक 1: खाली दिलेल्या चित्र नमुन्यांचे निरिक्षण करुन लिहा.
त्यांच्या डाव्या बाजूला संक्षिप्त

माहिती सांगा.

AVvXsEiwee2Rqa90LSMCsKSFwoqc1T55ryHx360m WEXihR3mUcipd6FJhSyECnLXXzQLlBNenlY05z4J3Y0FK nMv0CJgIUQm9NAQNklOoFCJZ6ZsUs6Yha1sYvy2KTTv8wzlTPFHyoy9EXzEJgHEIVyveSMC7LkYTqdYzV qg1iV SCo5R6LNvt6BDH4IwIA
 

हे डेबिट कार्ड आहे.डेबिट कार्ड एक पेमेंट कार्ड आहे,ज्याच्या मदतीने बँकेच्या खात्यातून पैसे काढू

शकतो.डेबिट
कार्डला
ATM
कार्ड ही म्हटले जाते.हे कार्ड ग्राहकाच्या बचत खात्याशी
लिंक असते.डेबिट

कार्ड वापरण्यासाठी डिजिटल पद्धती वापरून साहित्य किंवा इतर सेवा
खरेदी करण्यासाठी देखील

वापरता येते.डेबिट कार्ड सोबत असल्यास पैसे सोबत घेऊन
जाण्याचा त्रास कमी होतो.

 

 

डिमांड ड्रॉफ्ट (डीडी) 

 

AVvXsEgKux fD9W U3A6NJf2Rfg0CnhqEeo5OC v i6xEMDH8 nzWDfBPeVXzeHZgdy3yMjDSyykSI

हे कैशलेस ट्रॅजेक्शनचे एक माध्यम आहे.डिमांड ड्रॉफ्ट (डीडी) ज्याच्या नावावर आहे त्याच्याच खात्यावर

पैसे जमा
होतात.डीडी चे एक वैशिष्ट्य म्हणजे डीडी तयार करणाऱ्याचे खाते त्या बँकेत असावेच
असे

नाही.डीडी चे पैसे फक्त खात्यावर जमा होतात.

 

 

चेक 

 

AVvXsEhf njL6a A1Y9d9MttbJJZzPe4aLEvqUVLGP1WtJ3e1A7A nZE9x4Bes jYvK6yZs3eZELZNtOVpkmF TBk1MgduX5OQBZzRDLFVCLsPTbxX fek1aS4tXzVWftzbGzXzL uc0G 27
 

चेक हे पेमेंटचे
लोकप्रिय माध्यम आहे.चेकला धनादेश असेही म्हणतात.चेकद्वारे व्यक्ती बँकेला एखाद्या

विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याचे आदेश देते.ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत
त्याचे नाव चेकवर लिहिणे 
आवश्यक असते.

 



 

 

कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान

अध्ययन पत्रक 18,19 उत्तरे

अध्ययन पत्रक 20 उत्तरे

अध्ययन पत्रक 21,22 उत्तरे

अध्ययन पत्रक 23,24 उत्तरे

अध्ययन पत्रक 25,26 उत्तरे

अध्ययन पत्रक 27,28

 

अध्ययन पत्रक 31,32,33,34,35 उत्तरे

 

अध्ययन पत्रक 36,37 उत्तरे

 

अध्ययन पत्रक 61,62

 

व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका

Subscribtion link

http://youtube.com/@smartguruji2022

 

 

 

 

Share with your best friend :)