NMMS सराव चाचणी १ | NMMS PRACTICE TEST 1

   NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या गणित या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये गणित विषयावरआधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील गणित विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

NMMS EXAM QUESTION PAPERS PDF – CLICK HERE

8TH CLASS TEXTBOOK SOLUTIONS ALL SUBJECTS – CLICK HERE

NMMS EXAM. PRACTICE TEST SERIES सराव चाचणी – CLICK HERE

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

 

 

NMMS सराव चाचणी १ 



 

घटक – संख्या मालिका 

(या चाचणीच्या उत्तरांची लिंक शेवटी दिली आहेत.) 

 

उत्तरे 

AVvXsEjiUFsapi8E7rPe4bOfwnUoo1AkNOEmVu4T8yo EiP5KCXjD5YPbvoeLlN UWHUg98a22Eo nZLUWfOjewaAh3UZvgKqcTXS4yc5pU5lcZVqvmpulX0Hh5FPvvvKMKmpxXGijIB wS92drmRrE0lagaRZLkXO0GwGqeWxjyi03rnmGFPLyaERmFaz3vg=w200 h112



 

Share with your best friend :)