26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन आयोजित करणेबाबत…
26 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या संविधान दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला भारतीय संविधानाचे महत्त्व आणि वैशिष्ट्यांची जाणीव करून देणे हा उद्देश आहे.त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शासकीय मुद्रणालये,सार्वजनिक वाचनालय विभाग आणि शासकीय, अनुदानित/विनाअनुदानित,प्राथमिक,उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा सर्व स्तरावरील कार्यालयांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे (उद्देशिका) एकाच वेळी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.सर्व शाळा आणि पदव्युत्तर महाविद्यालये यांनी दिनांक:26.11.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाचवेळी भारतीय राज्यघटना प्रास्ताविक वाचनाचा कार्यक्रम घ्यावा.
संविधान माहिती(मराठी,इंग्रजी)
उद्देशिका(मराठी,इंग्रजी)
संविधान गीत
घोषवाक्ये
भारताचे संविधान इ.
संविधान दिन घोषवाक्ये
भारतीय संविधान दिन
26 नोव्हेंबर
संविधान दिन माहिती
संविधान दिन सूत्रसंचालन,शपथ मराठी,हिंदी,इंग्रजी
अधिकृत माहितीसाठी सरकारी आदेश खालील प्रमाणे…