7th SS Learning Sheet 25 (7वी समाज अध्ययन पत्रक 25) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 15 कर्नाटक एकीकरण आणि सीमावाद

                      KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – सातवी 

विषय- समाज  विज्ञान



  

Presentation4


 

अध्ययन
अंश
15 कर्नाटक एकीकरण आणि
सीमावाद

अध्ययन निष्पत्ती: कर्नाटक
एकीकरण चळवळीचा इतिहास आणि सीमावादाची माहिती समजून घेणे.

अध्ययन पत्रक 25
कृती 1: कर्नाटक एकीकरण
चळवळीत भाग घेतलेल्या नेत्यांची आणि संघ संस्थांची नावांची यादी करा.

आर.एच.देशपांडे – कर्नाटक विद्यावर्धक
संघ

अलुर वेंकटराव –कर्नाटक गाथा वैभव
के.आर.कारंथ – अखंड कर्नाटक राज्य
निर्माण परिषद

अलुर वेंकटराव – कर्नाटक एकीकरण सभा



 

कृती 2: कर्नाटक एकीकरण चळवळीबद्दल एक कथा तयार करा.
उत्तर – कन्नड भाषिकांनी एक राज्य आणि एका
प्रशासनाखाली एकत्र येण्यासाठी कठोर संघर्ष केला.हा संघर्ष कर्नाटक एकीकरण चळवळ
म्हणून ओळखला जातो.
1956 मध्ये
भारतातील विविध भागात राहणाऱ्या लोकांचे एक राज्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना
करण्यात आली.यानुसार
मुंबई
मद्रास हैदराबाद अशा अनेक भागांमध्ये कन्नड भाषिक लोकांना विभागण्यात आले त्या
सर्वांना एकत्र आणून एकच राज्य असावे यासाठी कन्नड भाषिकांनी चळवळ सुरू केली व
याचा परिणाम म्हणून एक नोव्हेंबर
1956 रोजी कन्नड भाषिकांचे म्हैसूर राज्य निर्माण करण्यात
आले.यालाच कर्नाटक एकीकरण चळवळ असे
म्हटले जाते.
           1 नोव्हेंबर 1973 रोजी या विशाल म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात
आले.

कृती 3: भारताच्या नकाशात 1956 पूर्वी
अस्तित्वात असलेल्या मुंबई
, मद्रास, मैसूर, हैदराबाद आणि कोडगु
हे
प्रांत दाखवा.

Capture

 



कृती 4: कर्नाटकाशी सीमावाद असलेल्या राज्यातील ठिकाणांची यादी करून ती ठिकाणी खालील
कोष्टकात भरा.

 

राज्याचे नाव

ठिकाण

महाराष्ट्र

जत,चंदगड,सोलापूर

केरळ

कासरगोड

आंध्र प्रदेश

आरुरू,आदवानी,रायदुर्ग

तमिळनाडू

होसुरू,ताळेवाडी

कृती 5: तुमच्या कुटुंबातील जेष्ठ तसेच शिक्षकांशी
चर्चा करून कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी उपाय सुचवा.

उत्तर –

सीमा भागातील लोकांशी संवाद साधून शांतपूर्ण पद्धतीने
सीमावाद सोडवला पाहिजे.

 
एका चांगल्या आयोगाची नियुक्ती करून त्यांच्या शिफारशीनुसार
 
सीमावाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सीमा भागातील लोकांची मत घेऊन सीमावाद सोडवला पाहिजे.
 
 
 
Share with your best friend :)