OBC Scholarship Karnataka 2022

 
 

    Pre-Matric Scholarship For OBC students 2022-23 अर्ज करण्यास अंतिम दिनांक– ३१/१२/२०२2

 



   सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय जातीच्या  (Category – CAT 1 , 2A , 3A , 3B) पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्तीसाठी  अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक-  31/12/2022 आहे.याविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे – 

आवश्यक माहिती व कागदपत्रे – : 

१. विद्यार्थ्याचा SATS नंबर 

2. विद्यार्थी आधार नंबर 

3. विद्यार्थ्याच्या आई / वडिलांचा / पालकांचा आधार नंबर 

४. जात प्रमाण पत्र (Caste Certificate)

5. उत्पन्न दाखला (Income Certificate)

6. वसतिगृहात प्रवेश घेतला असल्यास वसतिगृह प्रवेश क्रमांक 

7. विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास आधार रजिस्ट्रेशन कॉपी,बँक पासबुक

8. पालकांचे अनुमती पत्र CLICK HERE TO DOWNLOAD

 

अर्ज करण्यास आवश्यक पात्रता – 

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा – 

१. cat-1 साठी – १ लाख 

2. Cat 2A , 3A,3B – 44,500/- 

निवड प्रक्रिया – 

वार्षिक उत्पन्न व विद्यार्थ्याचे परीक्षेतील गुणांची टक्केवारी यावर आधारित..

Cat-1  मधील अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल.

 इतर प्रवर्गातील (Cat 2A , 3A,3B) विद्यार्थ्यांना उत्पन्न व गुणांची टक्केवारी यावर आधारित निवड.. 

अधिक माहिती साठी खालील आदेश पहावा …CLICK HERE 

अर्ज पद्धत – ऑनलाईन 

अर्ज करण्यास लिंक – click here

WhatsApp%20Image%202022 11 08%20at%2012.33.38%20PM


*SCHOLARSHIP STATUS (SSP)*

*SC/ST/OBC विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जमा झाली की नाही हे एक मिनिटात तपासा*


*https://bit.ly/3CKNH1k*

*Check NSP Scholarship credit status in just a minute*

*Click below link to check Minority Scholarship Credit Status*

https://bit.ly/3EPknZo

*Search our website on Google*

*www.smartguruji.in*




 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *