अध्ययन निष्पत्ती 13 – नागरिकत्व आणि राष्ट्रीय चिन्हाबद्दल समजून घेणे.
अध्ययन पत्रक 37
कृती ‘: 1 खाली दिलेला संदर्भ पहा त्यांनी कोणत्या नियमानुसार नागरिकत्व कसे मिळाले आहे ते लिहा.
उत्तर –
संदर्भ / परिस्थिती | नागरिकत्व मिळविण्याचे नियम |
1. अरुण केरळमध्ये 2001 मध्ये जन्माला आला त्याचे वडील भारतीय आई नेपाळमधील आहे. | जन्माने |
2. उमरखान उत्तर प्रदेश मध्ये जन्माला | जन्माने |
3. हेन्री इंग्लंडहून कामानिमित्त 2005 मध्ये बेंगलोरला आली आहे बेंगलोर मध्ये राहत आहे 2020 मध्ये तिला भारतीय नागरिकत्व पाहिजे आहे. | नोंदणीद्वारे |
4. विद्या आणि त्याचे कुटुंब राहत | प्रदेशाचे सामीलीकरण |
5. मी जोसेफ अमेरिकेमध्ये जन्मलो आहे. | वंशपरंपरेने |
कृती – 2 जोड्या जुळवा.
चूक सांगा.1) भारतीय आणि परदेशी या
दोघांनाही भारतात मतदान करण्याचा अधिकार आहे.(चूक)
2) परदेशी लोक भारतातील हक्क मिळवू शकतात. (चूक)
3) परदेशी नागरिक आपल्या राज्याचे मुख्यमंत्रिपद होऊ शकतात. (चूक)
4) भारतीयांना भारताचे सर्व हक्क मिळतात. (बरोबर)
5) परदेशी लोक कायद्याने भारताचे नागरिकत्व मिळू शकतात. (बरोबर)
कृती : 4 प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) नागरिकत्व मिळविण्यासाठी नियमांची यादी करा.
उत्तर – एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी अनेक नियम आहेत.
1.आपल्या देशात जन्मलेल्या सर्व मुलांना आपल्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते.
2.वारसाहक्काने नागरिकत्व मिळवता येते.हे नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्ती पालक आपल्या देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
3.नोंदणी द्वारे देशाचे नागरिक अर्ज करून आणि आपल्या देशाच्या कायद्यानुसार नोंदणी करून नागरिकत्व मिळते. 4.जेव्हा एखादा भाग आपल्या देशात येतो किंवा त्या भागातील लोकांना आपल्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते.
2) देशाचे नागरिकत्व मिळविलेल्या नागरिकांना मिळालेल्या हक्काची यादी तयार करा.
उत्तर – देशाचे नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांना खालील हक्क मिळतात
1.स्वातंत्र्याचा हक्क
2.समानतेचा हक्क
3.शोषण किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क
5.धार्मिक आणि स्वातंत्र्याचा हक्क
6.सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
7.संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क
3) नागरिकाच रद्द यासाठीचे नियमाची यादी करा.
देशातील नागरिक स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकतो किंवा एखाद्या नागरिकांनी दुसऱ्या देशाची नागरिकत्व स्वीकारली असले तर त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द झाले असे मानले जाते.
फसवणुकींच्या मार्गाने नागरिकत्व मिळवलेले असले तर त्यांचे नागरिकत्व रद्द केले जाते.
देशद्रोह करणाऱ्या नागरिकांचे नागरिकत्व रद्द होऊ शकते.