About Science Material Exibition 2022-23 (विज्ञान वस्तू प्रदर्शन स्पर्धा 2022-23 )
विषय: 2022-23 वर्षातील गुणवत्ता आश्वासन उपक्रमांतर्गत विज्ञान कार्यक्रमांसाठी विज्ञान वस्तू प्रदर्शन स्पर्धा आयोजित करणेबाबत.

परिपत्रक तारीख: 23-08-2022

About Science Material Exibition 2022-23 (विज्ञान वस्तू प्रदर्शन स्पर्धा 2022-23 )
2022-23 सालातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक भावना जागृत करण्यासाठी विज्ञान वस्तू प्रदर्शन,विज्ञान प्रश्नमंजुषा,विज्ञान नाटक स्पर्धा यासारखे विज्ञान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपूर्ण तपशील संदर्भ (१) परिपत्रकात दिलेला आहे.  

    विज्ञान परिसंवाद आणि विज्ञान नाटक स्पर्धांना विषय निश्चित करून ठराविक कालावधीत आयोजित करण्यात याव्यात.तसेच निर्धारित कालावधीतच कार्यक्रमाचे आयोजन करणे अनिवार्य आहे.

    पुढे, विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तांत्रिक संग्रहालयाच्या वतीने विज्ञान वस्तू प्रदर्शन स्पर्धेसाठी विषय देण्संयात आलेले आहेत.तरी सन 2022-23 च्या ‘विज्ञान वस्तू प्रदर्शनासाठी’ खालीलपैकी कोणताही एक निवडणे आवश्यक आहे.
स्पर्धेचे विषय -भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, जीवशास्त्र आणि जैवरसायन पर्यावरण विज्ञान अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान
    विज्ञान साहित्य प्रदर्शन तीन विभागांमध्ये (विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विभाग, विद्यार्थी गट विभाग (दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक) आणि शिक्षकांचा विभाग आयो
जित केला जाईल आणि विज्ञान साहित्य प्रदर्शन स्पर्धासाठी पुढील कालावधीत आयोजित करण्यात यावी..
शाळा स्तरीय स्पर्धा – 15.०९.2022 
तालुका स्तरीय स्पर्धा  15.102022
जिल्हास्तरीय स्पर्धा     15.11.2022
अधिक माहितीसाठी श्री गोपालकृष्ण शिक्षणाधिकारी,विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तांत्रिक संग्रहालया बेंगळूरू (मोबाईल – 9483163850) यांना संपर्क करावा.

CIRCULAR RELATED TO ABOVE PROGRAMMEविज्ञान विषयाशी संबंधित

*️⏳
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून विज्ञानाला स्वतः ची आणि देशाची ताकद बनवूया..

https://bit.ly/3h9Q9FO

राष्ट्रीय विज्ञान दिन माहिती
https://bit.ly/3LNq65z

विज्ञान सोपे प्रयोग

https://bit.ly/3Hcw2RS

मजेत शिकूया विज्ञान
https://bit.ly/3veEHRw

विज्ञानाचे सोपे प्रयोग
https://bit.ly/35lEZLp

️विज्ञान गीत
https://bit.ly/3BHWqC4

विज्ञान हे वरदानच
https://bit.ly/3BJfMGT

‍सी.व्ही.रामन यांचा परिचय
https://bit.ly/3h6rDoX

विज्ञानाची वैशिष्ट्ये
https://bit.ly/3Ihzb4k
️‍


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *