गुरू पौर्णिमा निमित्त सूत्रसंचालन,भाषण,माहिती,कविता व चारोळ्या –
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक- याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र- राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.
गुरू पौर्णिमा निमित्त सूत्रसंचालन,भाषण,माहिती,कविता व चारोळ्या –
गुरु पौर्णिमानिमित्त शब्दांनी गुरूंना वंदन करण्यासाठी,गुरुंचा गौरव करण्यासाठी श्री.आशिष देशपांडे (सर) निर्मित सूत्रसंचालन,भाषणे,चारोळ्या,माहिती व कविता PDF स्वरूपात उपलब्ध आहेत..
गुरु पौर्णिमा माहिती
गुरु पौर्णिमा विशेष
गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन नमुना – 1
गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन नमुना – 2
गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन नमुना – 3
गुरु पौर्णिमा काव्यांगण
गुरु पौर्णिमा चारोळ्या,कविता
निर्मिती व संकलन –
श्री.आशिष देशपांडे (सर)
अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ)
संपर्क – 9021481795
सूत्रसंचालन कोर्स व भाषण या दोन्ही ची प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन्ही कोर्स वेगळे आहेत. तुम्ही दोन्ही कोर्स मध्ये एकाच वेळी प्रवेश घेउ शकता.
कोर्स वैशिष्ट्ये
-प्रत्येकास १००% परिणामकारक
-ऑनलाईन, अगदी घरी बसून. तुमच्या वेळेनुसार कोर्स करता येईल
-साध्या व सोप्या भाषेत
-प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व शंका दुर केल्या जातील.
-प्रत्येकाकडुन प्रत्याक्षिक करुन घेतले जाते
-विशेष म्हणजे माझ्या सर्व सूत्रसंचालनाच्या व माहितीच्या PDF फाईल पाहायला मिळतील(१२०० रु किमतीच्या).
-कोर्स संपल्यानंतरही मार्गदर्शन राहिल
-कोर्स मध्ये रेकाॅर्डेड व्हिडिओ, नोटस् , होमवर्क, व उपक्रमासोबत -झुम किंवा गुगल मिट वर रविवारी दुपारी लाईव्ह क्लास असेल
-क्लास करणे शक्य न झाल्यास क्लास रेकाॅर्डिंग मिळेल.
-सूत्रसंचालनाचे व भाषणाचे अनेक बाबी सांगितल्या जातील.
-नवीन सूत्रसंचालन / भाषण शिकणार्याला सूत्रसंचालन /भाषण १००% करता येईल. तसेच आधीपासुन सूत्रसंचालन करणारे खुप चुका करत असतात त्यासर्व यामुळे दुर होतील व प्रभावी सूत्रसंचालन / भाषण करता येईल.
संपर्क
आशिष देशपांडे
9021481795
आपला एक निर्णय आपल्यात आमुलाग्र बदल घडुन आणु शकतो.
आशिष ई मासिक पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…CLICK HERE
आशिष देशपांडेे(सर) निर्मित भाषणे पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…CLICK HERE
आशिष देशपांडे(सर) निर्मित सूत्रसंचालन पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…CLICK HERE