प्रार्थना / गीताचे नाव –
तू बुद्धी दे ,तू तेज दे ..
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे,
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे. नवचेतना विश्वास दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकट आली किती
पंखात ह्या बळ द नव, झपावण्या आकाश दे
तू बुद्धि दे,तू प्रकाश दे,नवचेतना विश्वास दे
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे,
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे. नवचेतना विश्वास दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकट आली किती
पंखात ह्या बळ द नव, झपावण्या आकाश दे
तू बुद्धि दे,तू प्रकाश दे,नवचेतना विश्वास दे
शालेय प्रार्थना,गीते ऐका व डाऊनलोड करा.
➖➖➖➖♾️➖➖➖➖