आजचे पंचांग
आजवार
– बुधवार
दिनांक – 25 – मे – 2022
शके – 1944
तिथी – कृष्ण दशमी
नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा
सूर्योदय- 6
वाजून 4 मिनिटांनी झाला
सूर्यास्त – 7 वाजून 8 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो
तोच खरा मित्र.”
आजचे दिनविशेष –
1666 : शिवाजी महाराज आग्रा
येथे नजरकैदेत.
1961 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
जॉन एफ. केनेडी यांनी “दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस” पाठवण्याची घोषणा केली.
1985 : बांगलादेशमध्ये वादळ.
१०,०००हून अधिक
ठार.
आजचे सामान्य ज्ञान –
हत्तीच्या नाकाला काय म्हणतात?
उत्तर – सोंड
नकाशात वरची दिशा कोणती असते?
उत्तर – उत्तर दिशा