PARIPATH 24 MAY 2022

 


 




आजचे पंचांग 

आजवार 
 मंगळवार

दिनांक –  24 – मे – 2022

शके –  1944

तिथी – कृष्ण नवमी

नक्षत्र –  पूर्वा भाद्रपदा

सूर्योदय- 6
वाजून 4 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 7 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन
होय.”

आजचे दिनविशेष – 

1543 : सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे  खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निक यांचे निधन.

1942:पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ  यांचा जन्म झाला. 

२०००: इस्त्रोने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

2001 : १८ व्या वर्षी माऊंट
एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला .

आजचे सामान्य ज्ञान –

मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला
काय म्हणतात
?

उत्तर – वर्ण

एक क्विंटल म्हणजे किती किलो
ग्रॅॅम
?

उत्तर – 100 कि.ग्रॅ.





 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *